विवाहितेचा मृत्यू - जोड
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:56+5:302016-02-23T00:03:56+5:30
कोट ...

विवाहितेचा मृत्यू - जोड
क ट ...सदर महिलेल्या प्रसुतीच्या वेळी आवळ गर्भाशयाच्या तोंडाजवळ आली होती. अशा घटनांमध्ये (प्लॅसेंटा प्रिव्हिआ) रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो. तरीही तो तज्ज्ञ डॉक्टरांनी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने यात अपयश आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेलच. -डॉ. नंदा जैन.