शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कधीच वृद्ध दिसणार नाही मनुष्य, वैज्ञा‍निकांनी शोधला नवा उपाय; सुरकुत्याही होतील दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:50 IST

आता एकच उपचार करून इतकी शक्ती वाढेल की, कोशिका कधीच कमजोर होणार नाही. शरीरावर एखाद्या आजाराने हल्ला केला तर लगेच बरं होईल.

वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जसजसं वय वाढतं आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. आजारही मागे लागतात. कोशिका कमजोर होऊ लागतात. पण आता असं होणार नाही. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी ‘जीवन का अमृत’ शोधलं आहे. आता एकच उपचार करून इतकी शक्ती वाढेल की, कोशिका कधीच कमजोर होणार नाही. शरीरावर एखाद्या आजाराने हल्ला केला तर लगेच बरं होईल.

मिररच्या रिपोर्टनुसार, कोल्ड स्प्रिंग हार्बर लेबोरेटरी न्यूयॉर्कच्या अभ्यासकांनी कमजोर कोशिका पुन्हा जिवंत करण्याचा एक उपाय शोधला. सामान्यपणे आपल्या शरीरात टी सेल्स इम्यूनिटी मजबूत करतात, ज्यामुळे आपल्या शरीराला आजारांपासून लढण्यास मदत मिळते. वजन कमी करणं असो वा आजार दूर करणं असो या टी सेल्स कामात येतात. 

इतकंच नाहीतर या अशा सीनेसेंट कोशिकांवरही हल्ला करतात ज्या अनेक आजारांसाठी जबाबदार असतात. पण जसजसं आपलं वय वाढत जातं  पर भी हमला करती हैं, जो कई तरह की बीमार‍ियों के ल‍िए जिम्‍मेदार होती हैं. जिनसे हम बाद में पूरा जीवन जूझते रहते हैं. लेकिन जैसे-जैसे शरीरात कोशिका तयार होणं बंद होतं. यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं आणि आजार होऊ लागतात.वैज्ञानिकांनी या टी सेल्सना सीएआर टी-सेल्समध्ये संशोधित केलं आहे. ज्या या वृद्ध कोशिकांवर हल्ला करतात आणि त्यांना दुरूस्त करतात. पहिला प्रयोग उंदरांवर करण्यात आला आणि रिपोर्ट हैराण करणारा होता.

नेचर एजिंग जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, उंदीर निरोगी जीवन जगले. त्यांच्या शरीराचं वजन कमी झालं. पचनक्रिया चांगली झाली. इतकंच नाही तर शरीरातील शुगरही नियंत्रित झाली. झालं असं की, त्यांचं शरीर तरूण उंदरांसारखं काम करू लागलं.

रिसर्च टिममधील सदस्य आणि सहायक प्रोफेसर कोरिना अमोर वेगास यांनी सांगितलं की, जर आम्ही हे वृद्ध उंदरांना दिलं तर ते पुन्हा तरूण दिसू लागतात. जर हे तरूण उंदरांना दिलं त्यांचं वय कमी होतं. आतापर्यंत अशी थेरपी नव्हती. हा उपचार सगळ्यांना अवाक् करणारा आहे. यामुळे निश्चितपणे मनुष्यांचं वय कमी दिसू शकतं.  

खास बाब म्हणजे हे औषध रोज घेण्याची गरज पडणार नही. कारण टी-सेल्सचं आयुष्य खूप जास्त असतं. ते शरीरातूनच आपलं जेवण घेतात. लठ्ठपणा आणि शुगरच्या रूग्णांसाठी हे रामबाण ठरू शकतं. टी-सेल्समध्ये स्मरणशक्ती विकसित करणे आणि आपल्या शरीरात जास्त वेळ टिकून राहण्याची क्षमता असते. 

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके