शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यावर काळपटपणा आणि चामखीळ लिव्हरच्या 'या' आजाराचा संकेत, जाणून घ्या लक्षणं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:48 IST

Dark Neck Cause : तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा प्रीडायबिटीसचा देखील संकेत असू शकतो.

Dark Neck Cause : काही लोकांच्या मानेवर काळे डाग आणि चामखीळ असतात. जास्तीत जास्त लोक या काळ्या डागांना मळ समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक हे डाग दूर करण्यासाठी काही केमिकल्स किंवा घरगुती उपायांचा वापर करतात. पण हा गळ्यावरील काळपटपणा काही दूर होत नाही. तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा लिव्हरच्या आजाराचा संकेत असू शकतो. तसेच हा प्रीडायबिटीसचा देखील संकेत असू शकतो. चला जाणून याबाबत आणखी सविस्तर...

डायबिटीस लिव्हरसंबंधी एक आजार आहे आणि हा चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे होतो. ब्लडमध्ये इन्सुलिनचं प्रमाण खूप जास्त वाढतं ज्यामुळे गळ्यावर काळपटपणा दिसू लागतो. एकॅन्थोसिस नायग्रिकन्स त्वचेवर काळे डाग येण्याचं कारण असतं. जर तुम्हालाही गळ्यावर काळे डाग दिसत असतील तर लगेच ब्लड टेस्ट करावी किंवा शुगर टेस्ट करून घ्यावी. कारण चामखीळ हे डायबिटीसचा संकेत असू शकतात.

त्वचेवर चामखीळ ब्लडमध्ये हाय ट्रायग्लिसराइड्समुळेही होते, जे डायबिटीसचं कारण आहे. रिसर्चनुसार, तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टेंस किंवा हायपर ट्राइग्लिसराइडिमिया सारखी समस्या झाल्यावर त्वचेवर ही समस्या दिसू लागते.

कसा कराल बचाव

गळ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करा. यासाठी आहार चांगला घ्या, नियमितपणे व्यायाम करा, स्ट्रेस कमी घ्या आणि पुरेशी झोप घ्या. आपली लाइफस्टाईल चांगली ठेवून तुम्ही या समस्या दूर करू शकता. 

चामखीळ एकप्रकारचं स्कीन इन्फेक्शन असतं. जेव्हा शरीरात कोणत्याही प्रकारडी गडबड होत असले तर याप्रकारचं संक्रमण शरीरावर दिसू लागतं. खास प्रकारच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर लाल आणि काळे डाग दिसू लागतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य