शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर आहे ब्रेकफास्ट, जाणून घ्या ब्रेकफास्ट करण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:17 IST

बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं.

सकाळचा नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट (Breakfast) हा आपल्या रोजच्या जीवनशैलाी मधील महत्वाचा घटक आहे. सकाळी ब्रेकफास्ट केल्याने अनेक फायदे होतात. ब्रेकफास्ट आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेऊ नये. त्यामुळे ते ब्रेकफास्ट करणे टाळतात. उलट ब्रेकफास्ट न केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढतं. 

चयापचय सुरळीत करतेरात्री आपल्या शरीरातील सर्व क्रिया रात्रीच्यावेळी संथ गतीने सुरु असतात. त्यामुळे चयापचय संथ असते. सकाळी ब्रेकफास्ट न केल्यास हे चयापचय वेगाने होत नाही. तसेच त्यामुळे आपली फॅट बर्निंग प्रक्रियाही मंद होते. म्हणूनच सकाळी जागे झाल्यानंतर तासाभरात काहीतरी खाणे महत्वाचे आहे. चयापचय दर वाढवण्यासाठी, दररोज सकाळी न्याहारी करा. या ब्रेकफास्टमध्ये आपण ओट्स, उपमा, इडली इत्यादी पौष्टिक पदार्थ खाणे उत्तम.

‘नाईट क्रेविंग’ कमी करतेपौष्टिक आणि फायबरने भरपूर नाश्ता केल्याने रात्रीची भूक कमी होते. जे लोक सकाळी पुरेसा नाश्ता करत नाहीत त्यांना दिवसभर कार्ब खाण्याची तीव्र इच्छा होत असते. न्याहरीत उच्च कार्बोहायड्रेट आहार खाणे आवश्यक आहे, यामुळे साखरेची पातळी संतुलित राखली जाते आणि क्रेविंगही देखील कमी होते. तथापि, जे लोक सकाळच्या नाश्त्यात कमी कार्ब खातात, ते संध्याकाळी अधिक कार्ब सेवन करतात.

पोट बराच काळ भरलेले राहतेसकाळी फायबर समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस पूर्ण दिवस भरलेले राहते. यामुळे, अरबट-चरबट आणि चटपटीत तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. जेव्हा, आपण आपला सकाळचा नाश्ता वगळता, तेव्हा आपण आपली क्रेविंग वाढवण्याचे काम करता आणि आपले वजन वाढते.

प्रथिनांची कमतरता भरुन काढतेसकाळी नाश्ता न केल्याने प्रथिनांची शरीरातील कमतरता तशीच राहते. जर आपल्याला दीर्घकाळापर्यंत वजन नियंत्रित किंवा कमी करायचे असेल, तर आहारात पुरेशी प्रथिने सेवन करणे गरजेचे आहे. प्रथिने आपल्या रक्त पेशी आणि स्नायूंच्या दुरुस्तीचे कार्य करते. न्याहारी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न