शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धजन्य पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात का? आजच जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:20 IST

सततचा ताण, वाईट जीवनशैली आणि जंक फुडच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची समस्या आता सामान्य झाली आहे.

सततचा ताण, वाईट जीवनशैली आणि जंक फुडच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. अनेकजण यामुळे आहाराच्या बाबतीत अत्यंत सजग झाले आहेत. मग अशावेळील दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे का? असा प्रश्न पडणं साहाजिक आहे. साधारण असा समज आहे की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणार नाही. तज्ज्ञांच्या मते याची अजिबात गरज नाही. सर्वसाधारणपणे, जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ वापरत असाल तर त्याचा तुमच्या कोलेस्ट्रॉलवर वाईट परिणाम होणार नाही. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही तेच सत्य आहे. जर तुम्ही ही उत्पादने जास्त प्रमाणात वापरत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. आणि तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया, दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकते (Dairy Products in High Cholesterol) का?

दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढू शकते का?यासाठी आधी कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? हे समजून घेऊ. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत. Healthline.com च्या मते, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे LDL आणि हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजे HDL. एचडीएल कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल मानले जाते. तर एलडीएल हे खराब कोलेस्ट्रॉल मानले जाते. जेव्हा रक्तात LDL चे प्रमाण वाढते तेव्हा ते आपल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते.

दुग्धजन्य पदार्थ खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात का? दुग्धजन्य पदार्थ आपले शरीर मजबूत करतात. मात्र असे असले तर दुग्धजन्य पदार्थांमधील खराब कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. ज्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबी जास्त असते ते तुमच्यासाठी हानिकारक असतात. ते तुमची LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल पातळी वाढवतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला नियमितपणे दुग्धजन्य पदार्थ वापरायचे असतील तर कमी चरबीयुक्त पदार्थांचा वापर करावा. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि त्यांचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही किंवा वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स