शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: अगदी तरुणवयातही हात थरथरायत? असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! करा 'हे' व्यायामप्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:55 IST

बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हा प्रकार तरुणांमध्येही दिसून येत आहे. मात्र, हात थरथरण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही न्यूरोलॉजिकल (मेंदू आणि चेतासंस्थेच्या नसांशी संबंधित) स्थितींमुळे हात थरथरू लागतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

बोलताना किंवा कोणतंही काम करताना अनेक लोकांचे हात थरथरू लागतात (hands tremble), हे तुम्ही पाहिलं असेल. हा प्रकार ठराविक वयानंतर सर्वांनाच थोड्या-फार प्रमाणात होण्यास सुरुवात होते. मात्र, असं असलं तरी बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हा प्रकार तरुणांमध्येही दिसून येत आहे. मात्र, हात थरथरण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही न्यूरोलॉजिकल (मेंदू आणि चेतासंस्थेच्या नसांशी संबंधित) स्थितींमुळे हात थरथरू लागतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हा प्रकार वृद्धांमध्ये पार्किन्सन आजारामुळं असू शकते. जाणून घेऊया कोणता व्यायाम करून हात थरथरण्याची त्रास कमी होऊ (hands tremble problem) शकतो.

रबर बॉल व्यायामरबर बॉलच्या व्यायामानं हाताचा थरकाप होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. हा व्यायाम हातांची थरथरणे नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण, रबरी बॉल दाबल्यानं हातांच्या नसा दाबल्या जातात. चेंडू शक्य तितका घट्ट पकडा आणि तो पिळण्याचा प्रयत्न करा. यामुळं तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

हाताचा डंबेल व्यायामहाताच्या डंबेलचा व्यायामही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या व्यायामामुळं हाताचं थरथरणं कमी होतं. हा व्यायाम पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. कारण त्यामुळं थकवा आणि मज्जातंतूंचा ताण दूर होण्यास मदत होते.

फिंगर टॅप एक्सरसाईजही उपयुक्तफिंगर टॅप एक्सरसाईजमुळं हातांच्या थरथरण्यापासून आराम मिळेल. या व्यायामामध्ये तुम्हाला तुमच्या बोटांच्या आणि हातांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावं लागेल. फिंगर टॅप व्यायाम हा एक साधा व्यायाम आहे, जो तुमचे हात गुंतवून ठेवेल आणि गती नियंत्रणावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, सूरपेटी (वाद्य), पियानो, गिटार वाजवण्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो. यामुळं वाद्य वाजवण्याचा आनंद मिळण्यासह हातांची थरथर कमी होण्यासही मदत होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स