शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? असं होत असेल वेळीच सावध होण्याची आहे गरज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:57 IST

डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडताच डोळे चमकतात का? किंवा तुमचे डोळे बंद होतात का? आणि काही वेळाने तुम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात?

डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडताच डोळे चमकतात का? किंवा तुमचे डोळे बंद होतात का? आणि काही वेळाने तुम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात? असं तेव्हाच होतं जेव्हा तुमचे डोळे सामान्य असतील. पण जर तुमचे डोळे लाइटबाबत संवेदनशील असतील तर लाइट तुम्हाला वेदना देऊ शकतो.

(Image Credit : allaboutvision.com)

संवेदनशील डोळ्यांवर लाइटचा प्रकाश पडताच डोकं किंवा डोळे दुखण्याची समस्या होऊ लागते. तसेच समोरच्या गोष्टी धुसर दिसू लागतात. या लाइट सेंसिटिविटीला मेडिकलच्या भाषेत फोटोसेंन्सिटिविटी किंवा फोटोफोबिया असं म्हटलं जातं. 

ड्राय डोळे

डोळ्यात अश्रू तयार होण्याची व्यवस्था निसर्गाने यासाठीच केली आहे की, डोळ्यात सतत ओलाव्याची गरज असते. पण काही कारणांमुळे जर हा ओलावा नष्ट होत असेल आणि प्रकाश बघताच डोकं दुखत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

डोळे कोरडे झाले तर तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. या समस्येमुळे तुमचे डोळे प्रकाशाबाबत अति संवेदनशील सुद्धा होऊ शकतात. ड्राय आइज म्हणजे डोळे कोरडे झालेत काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, डोळे लाल होणे, वेदना होणे आणि अस्पष्ट दिसणे.

मायग्रेन

(Image Credit : rebuildyourvision.com)

लाइट सेन्सीटिविटी मायग्रेनचं एक प्रमुख लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा अटॅक आला तर त्याला प्रकाशाकडे बघण्यात जास्त समस्या येऊ लागते. अशात अनेकांना डोक्यात जोरात वेदना होते. जसे क, मायग्रेनमध्ये सामान्यपणे होतं. याने बघण्याची क्षमताही प्रभावित होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य