शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार जुलाब होत असल्यास असू शकतात 'हे' गंभीर आजार, आजच द्या लक्ष नाहीतर पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 13:52 IST

जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. अक्षरश: शरीर गळून पडते, काहीही खावेसे वाटत नाही.. त्यामुळे जुलाब नको रे बाबा! असेच रुग्ण म्हणतो. जाणून घेऊया जुलाब झाल्यावर काय उपाय करावेत...

जुलाब झाल्यावर काय त्रास होतो, हे या विकाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. अक्षरश: शरीर गळून पडते, काहीही खावेसे वाटत नाही.. त्यामुळे जुलाब नको रे बाबा! असेच रुग्ण म्हणतो. जाणून घेऊया जुलाब झाल्यावर काय उपाय करावेत...

दिवसातून कितीवेळा मलविर्सजन होणे म्हणजे जुलाब?मलविसर्जन वारंवार होणे किंवा मल पातळ असतो, तेव्हा जुलाब झाले असे म्हटले जाते. मनुष्य निरोगी असेल, तर मलाचा घट्टपणा ठरावीक असतो. मलविसर्जन दिवसातून बहुधा एकदा किंवा दोनदा होते. मात्र जुलाब झाल्यावर मलाचा पातळपणा वाढतो. दिवसातून अनेकदा मलविसर्जनासाठी जावे लागते. दिवसातून ५ पेक्षा जास्तवेळा मलविर्सजन झाल्यास त्यास जुलाब म्हणतात.

जुलाब होऊ द्या, कारण जुलाब होणे गरजेचेतुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही व्यक्तीला जुलाब होणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा जुलाब होतात तेव्हा आपल्या शरीरातील सर्व घाण साफ होते. विशेषकरून आतड्यात जमलेली घाण जुलाब झाल्यामुळे बाहेर पडते. त्यामुळे जुलाब होणे गरजेचे आहे.

  • जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. त्यातच एक म्हणजे केळे खायला सांगितले जाते. जुलाब झाल्यावर कमीतकमी ३ केळी घ्यावीत व ती चावून खावीत.
  • केळे खाल्ल्यानंतर १ छोटा पॅकेट इसबगोल घ्या आणि त्यात २५० ग्रॅम दही मिसळून खा. बस्स! तुमचे जुलाब बंद होतील आणि पोट एकदम मस्त होईल. हा जुलाब थांबवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. कधीही औषधाशिवाय जुलाब थांबविण्यासाठी हा उपाय नक्की वापरा.
  • जुलाब थांबवण्याचा आणखी एक उपाय आहे चहा. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. चहा जुलाब थांबविण्याचे काम करते. फक्त तुम्हाला इतकेच करायचेय की जितक्या प्रमाणात चहा घ्याल तितक्याच प्रमाणात पाणी घ्या अन् प्या.
  • या शिवाय तुम्ही हवे असल्यास एक चमचा चहापत्ती घ्या आणि ती गिळा. त्यावर थोडे पाणी प्या. जुलाब आपोआप थांबतील
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स