शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:10 IST

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात.

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात. पण असं असून सुद्धा काही लोक कमी किंवा मोजकंच खातात, असे लोक एकटेपणाचा सामना करत असतात असा धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. असे व्यक्ती स्वतःला आवडत असलेले पदार्थ खाण्यासाठी सुध्दा विचार करतात. 

अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिवर्सिटीमधील प्रोफेसर केटलिन वूली यांच्यामते एकटेपणा  लहान मुलं आणि मोठी माणसं अशा सगळ्या वयोगटात येत असतो. त्यांनी असे सांगितले कि डाएट प्लॅन फॉलो करणारे लोकं हे कुठेही बाहेर पार्टीसाठी अथवा जेवायला गेले तर ते लोक फक्त शारीरीकदृष्या त्याठिकाणी उपस्थीत असतात. पण जेवताना ते इतर लोकांशी फारचं बॉंडिंग तयार करु शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात तेच असतं कि ते किती कॅलरिज् कंज्यूम करत आहेत. 

वूली  यांच्या अभ्यासानुसार  डाएट प्लॅननुसार आहार घेत असलेल्या तसंच कमी जेवत असलेल्या लोकांमध्ये एकटेपणा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यात अविवाहीत महिला तसंच लहान मुलांचे प्रमाण सुद्दा अधिक होते. तसंच त्या लोकांमध्ये आपण जरा जास्त आहार घेतला तर जाड होणार नाही ना या गोष्टीची भीती मोठ्या प्रमाणावर असते. तसंच असे लोकं आपल्या हेल्थबद्दल खूप जागरूक असतात. त्यांची शारीरीक अवस्थता चांगली राहते. पण एकटेपणा वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परीणाम घडून येत असतो.

वूली यांच्यामते अशा भावना लहान मुलांमध्ये असतात पण त्याचे प्रमाण कमी असते कारण त्यांचे वय लहान असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार लहान मुलं करत नाहीत. आपलं जेवण तसंच खाण्यापिण्याच्या सवयींबाबत लहान मुलं निश्चिंत असतात. काही खास गोष्टी खाण्याचं बंद केल्यामुळे एकटेपणा जाणवतो. १९ टक्के लोकांमध्ये कमी खाण्यामुळे एकटेपणाचा भावना येते. या रिसर्च रिर्पोटला जर्नल ऑफ पर्सनैलिटी एंड सोशल साइकोलॉजी  या पुस्तकात छापण्यात आलं आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्य