शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

प्रेग्नन्सीमध्ये मका खाणं योग्य आहे का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 4:53 PM

गर्भावस्थेत महिला जे काही खातात तर ते होणाऱ्या बाळासाठी तसंच आईसाठी दोघांसाठी पोषक असणं गरजेचं असतं.

गर्भावस्थेत महिला जे काही खातात तर ते होणाऱ्या बाळासाठी तसंच आईसाठी दोघांसाठी पोषक असणं गरजेचं असतं. म्हणूनच डॉक्टर अधिक लक्ष देत असतात. गरोदरपणात अनेक महिलांना मका खाण्याची इच्छा होत असते. तर आंबट सुध्दा खावसं वाटत असतं. पण मका खाण्याची इच्छा झाल्यास अनेक महिला खायचं टाळतात. कारण मका गरोदर असताना खाणं योग्य आहे की नाही या बाबात अनेक महिलांना शंका असते. पण आरोग्य तज्ञांच्या मतानुसार मक्याचे दाणे खाणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊया मका खाण्याचे परीणाम कशाप्रकारे आरोग्यावर होतात. 

मका या पदार्थात अनेक पोषक तत्व असतात. तसंच फॉलिक अ‍ॅसिड, कार्बोहायड्रोट्स मोठ्या प्रमाणात असतात. मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. तसंच झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. त्यामुळे बाळाचे आरोग्य उत्तम राहते. मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्वचेवर जर खाज येत असेल तर त्या भागावर मक्याच्या स्टार्चचा वापर करता येतो. त्यामुळे त्वचा मऊ राहते.

गरोदर महिलांनी मका खाणं फायदेशीर ठरतं. कारण मक्यात फॉलिक अ‍ॅसिडस् असतात. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते. कारण फॉलिक अ‍ॅसिड कमी असल्यामुळे बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असते. तसंच आर्यनच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमीया हा आजार होऊ शकतो. मक्याचे सेवन केल्यास व्हिटामीन बी योग्य प्रमाणात मिळते. ज्यामुळे अ‍ॅनिमिया सारखे आजार उद्भवत नाही.  त्यामुळे गरोदर महिलांनी आहारात मक्याचा समावेश करणं गरजेचं आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स