शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चालण्यामुळे होईल 'या' प्रकारच्या कॅन्सरपासून सुटका, जाणून घ्या दररोज किती चालायचं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 09:57 IST

फिजिकल एक्टीव्हिटी आपण रोज करत असत असू तर शरीर निरोगी राहतं याबाबत कोणतीही शंका नाही.

फिजिकल एक्टीव्हिटी आपण रोज करत असत असू तर शरीर निरोगी राहतं याबाबत कोणतीही शंका नाही. सध्याच्या काळात आजारांपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर तर शरीराला व्यायाम करण्याची गरज असते. पण व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही तसंच शारीरिक हालचाल न झाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अलिकडेच झालेल्या संशोधनात जर तुम्ही  रोज २० मिनिटं चालत असाल तर तुमची एक दोन नाहीतर तब्बल ७ प्रकारच्या कॅन्सरपासून सुटका होऊ शकते. दररोजचं चालणं तुम्हाला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतं.

जर्नल ऑफ क्लिनिकल ऑनकोलॉजी यात प्रकाशीत झालेल्या शोधासाठी तब्बल  ९ ग्रुपसचा डेटा एकत्र करून संशोधन करण्यात आले होते. त्यात फिजिकल एक्टीव्हिटी आणि १५ प्रकारचे कॅन्सर यांचामधला संबंध स्पष्ट करण्यात आला होता. व्यक्तींनी दररोज चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरास फायदा होतो. चालण्याने स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरास अनेक फायदे होतात. व्यायामाचा हा प्रकार दररोज केल्याने शरीर तंदुरुस्त राहते.

या संशोधनात स्पष्ट करण्यात आलेल्या अहवालानुसार जर तुम्ही रोज २० मिनिट चालत असाल तर तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका नसतो. या व्यतिरीक्त  ६ टक्के ब्रेस्ट कॅन्सर तसंच किडनी कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा कमी असतो. तसंच महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा टळतो.

जर तुम्ही नियमीत व्यायाम  करत असाल तर तुमच्या  कॅलरीज बर्न होतात. तसंच तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.  त्यामुळे वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. कोणताही व्यायाम प्रकार करण्यास शक्य नसेल तर व्यायामाचा एक भाग म्हणून चालण्याची सवय लावून घ्या.चालण्यामुळे नैराश्यातून मुक्ती मिळते, पोटाचे विकार कमी होतात. यांसारखे अनेक फायदे शरीराला होतात. त्यामुळे दररोज कमीकमी २० मिनिटं तरी चालणं आवश्यक आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स