शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

झोपण्याआधी उशीखाली ठेवा एक लसणाची कळी, फायदे वाचाल तर अवाक् व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:08 IST

Garlic in Pillow benefits :रोजच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत किंवा लसूण जेवताना कच्चा खाण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

Garlic in Pillow benefits : लसणाचा वापर आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आर्युवेदानुसार याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला फार महत्व आहे. कारण याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. तुम्ही जेवणात लसूण खात असालच पण आज आम्ही तुम्हाला लसणाची एक वेगळी ट्रिक सांगणार आहोत.

रोजच्या आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत किंवा लसूण जेवताना कच्चा खाण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवली तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. हे फार लोकांना माहीत नसतं. याचा नेमका काय फायदा हे जाणून घेऊ.

पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

हल्ली आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने कुठेतरी गुंतलेले असतो. अशा परीस्थितीत आपला शरीराला आणि मेंदूला शांततेची आणि आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरतो. अन्यथा टॅब्लेट्स घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळीही पुरेशी आहे.

कोलेस्टेरॉल कमी होतं

कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. 

रोगप्रतिकाराक शक्ती वाढते

रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे.  लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. 

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

कफ दूर होतो

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.

गॅस होत नाही

पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.

ब्लड प्रेशर नियंत्रणे

लसणामधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. 

लसण खाण्याचे फायदे

लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य