शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्या 'हे' खास ज्युसेस, सडपातळ कंबरेसाठी रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:14 IST

आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजार जडतात. यामध्ये लठ्ठपणा एक अशी समस्या आहे जी आजकाल तरूणांना देखील सतावतेय. अनेकवेळा व्यायाम करूनही पोटाची चरबी कमी होत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.

डाळिंबाचा ज्यूसडाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यामध्ये झिंक, पोटॅशियम, फायबर, आयर्न, ओमेगा-6 असे अनेक पोषक घटक असतात. हे घटक तुम्ही करत असलेल्या व्यायामाचा प्रभाव वाढवण्यात मदत करू शकतात, असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे.

हिरव्या भाज्यांचा ज्यूसहिरव्या भाज्या जसं की आवळा, पालक, ब्रोकोली, कारलं यांचा ज्यूस घरीच बनवून पिऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वं आणि खनिजं असततात, जे तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याच वेळी, त्यांच्यामध्ये असलेले फायबर तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतं. जेणेकरून तुम्ही काही अनहेल्दी खात नाही.

आलं आणि लिंबाचा ज्यूसआलं आणि लिंबू दोन्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात. यासोबतच ते शरीरातील मेटाबॉलिझ्म रेट देखील वाढवतं. त्यामुळे शरीरात अन्न चांगलं पचतं आणि चरबी तयार होत नाही. याच्या दररोज सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स