मोर्चा जोड...
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:55+5:302014-12-19T22:56:55+5:30

मोर्चा जोड...
>बेघरांना घरे द्यानागपूर : बेघरांना घरे द्या, या मुख्य मागणीला घेऊन बहुजन अधार संघाच्यावतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा विधानभवनावर निघणार होता, परंतु पोलिसांनी मोर्चा न काढताच शिष्टमंडळाला संबंधित मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची विनंती केली. यामुळे हा मोर्चा तिथेच विसर्जित करण्यात आला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांना दिले. यावेळी पाटील यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.-नेतृत्व धीरज गजभिये, ब्रह्मानंद वैद्य, अल्का कांबळे-मागण्या: बेघरांना मोफत भूखंड किंवा घरे द्या.: बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी शून्य व्याजाचे कर्ज द्या.