शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात ऑक्सिजनची पातळी वाढवणं फार गरजेचं, खा 'ही' फळ...देतील भरपूर ऑक्सिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:24 IST

काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. जर या पदार्थांचं नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी वाढवणं शक्य होतं.

आपण मुळातच ऑक्सिजनवर जगतोय. कोरोनाच्या संकटामुळे ऑक्सिनजची पातळी किती महत्त्वाची असते हे देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. दरम्यान काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. जर या पदार्थांचं नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी वाढवणं शक्य होतं.

संत्रीसंत्र्यामध्ये मुख्यत: व्हिटॅमिन सी असतं. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतं. नियमित आणि विशिष्ट मर्यादेत संत्र्याचं सेवन पचन सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत होते. संत्री शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

सफरचंदसफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट हा गुणधर्म असतात. ते अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. शरीरातील नव्या सेल्सच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक तत्व सफरचंदाच्या सेवनाने मिळतात. तसंच शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी सफरचंद नियमित खाणं फायदेशीर असतं.

आंबाआंबा म्हणजे फळांचा राजा. आंब्याच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमीन ए मिळतं.  आंब्याचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासही मदत होते. शिवाय शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आंबा खूप महत्त्वपूर्ण आहे.

स्ट्रॉबेरीस्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफेनोल हे घटक असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. स्ट्रॉबेरी हे फळ शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठीही महत्त्वाचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नfruitsफळे