शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दुधासोबत अँटीबायोटीक्स घेणे योग्य कि अयोग्य? बघा तज्ज्ञ काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 21:40 IST

अनेकांना असा प्रश्न पडतो की दुधासोबत अँटीबायोटिक्स घ्याव्यात की घेऊ नये. दुधात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, शुगर, कॉलीन, व्हिटॅमिन ए, के, बी ६, बी २ इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की दुधासोबत औषधे घेणे चांगले.

आपण अनेक आजारांसाठी अँटीबायोटीक औषधे घेतो. कधी डोकेदुखी, कधी कोणत्या जंतुसंसर्गावर उपाय म्हणून. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की दुधासोबत अँटीबायोटिक्स घ्याव्यात की घेऊ नये. दुधात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, शुगर, कॉलीन, व्हिटॅमिन ए, के, बी ६, बी २ इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की दुधासोबत औषधे घेणे चांगले. याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. डॉ. नवीन प्रकाश शर्मा यांनी ऑन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला ही माहिती दिली आहे. त्या आधी आपण अँटीबायोटीक्स औषधांचे तोटे जाणून घेऊ.

अनेकदा अँटीबायोटीक्स औषधांचे विपरीत परिणामही होतात. अ‍ॅलर्जी, उलट्या, पित्त, त्वचारोग आदी विकारही निर्माण होऊ शकतात. डॉक्टर शक्यतो त्वचारोग, जुलाब, मुत्राचे विकार, डोळ्यांचे विकार आदी आजारांसाठी अँटीबायोटीक औषधे देतात.डॉ. नवीन शर्मा यांच्या मते अँटीबायोटीक औषधांचे सेवन पाण्याबरोबच करणे योग्य आहे. याचा अर्थ असा नाही की सर्वच अँटीबायोटीक पाण्याबरोबरच सेवन कराव्यात. काही अँटीबायोटीक्स अशा आहेत ज्याचे दुधाबरोबर सेवनही केले जाऊ शकते. अँटीबायोटीक्स पाण्यासोबत सेवन अशासाठी केले जाते कारण पाणी हे दुधाच्या तुलनेत पचायला हलके आहे. तरीही अशीही काही अँटीबायोटीक्स औषधे आहेत ती दुधाबरोबर सेवन केली जाऊ शकतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स