शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोज बटाटे खाणं किती योग्य आणि काय याने वजन वाढतं? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:44 IST

Eating Potato Daily Health Benefits:  बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रैट राहतं, ज्याबाबत लोकांचं मत आहे की, याने ब्लड शुगर आणि वजन वाढतं. पण सत्य वेगळंच आहे. चला जाणून घेऊ...

Eating Potato Daily Health Benefits:  भारतात बटाटे वेगवेगळ्या पद्धतीने रोज खाल्ले जातात. बटाट्याची भाजी तर प्रमुख भाज्यांपैकी एक आहे. तसेच वेगवेगळ्या डिशमध्ये बटाटे मिक्स केले जातात. पण ते बटाटे खाता ते हेल्दी आहेत  का? बटाट्याच्या हेल्दी डाएटबाबत नेहमीच कन्फ्यूजन राहतं. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रैट राहतं, ज्याबाबत लोकांचं मत आहे की, याने ब्लड शुगर आणि वजन वाढतं. पण सत्य वेगळंच आहे. चला जाणून घेऊ...

एक्सपर्टने सांगितलं की, बटाटे खूप हेल्दी असतात आणि त्यात भरपूर पोषक तत्वेही असतात. यात फायबर, पोटॅशिअम, आयरन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन 6 सुद्धा असतात. तरीही काही लोक बटाट्याला अनहेल्दी मानतात. एक्सपर्टनुसार, याचं कारण आहे बटाटे बनवण्याची पद्धत.जेव्हा तुम्ही बटाटे डिप फ्राय करता तेव्हा ते  अनहेल्दी बनतात. त्यामुळेच फ्रेंच फ्राय अनहेल्दी असतात आणि याने अनेक आजार होतात. जर बटाटे तुम्हाला हेल्दी पद्धतीने खायचे असतील तर ते उकडा नाही तर शिजवा किंवा मग बेक करा. हलके फ्राय केले तरी यातील पौष्टिकता नष्ट होत नाही.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, बटाटे रोज खाल्ल्याने नुकसान होतं का? एक्सपर्टनुसार, जर बटाटे हेल्दी पद्धतीने शिजवले किंवा उकडले जातील तर याने काहीच नुकसान होत नाही. रोज बटाटे खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. यातील फायबर आणि पोटॅशिअम हेल्थसाठी फायदेशीर आहे. 

बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं का? याचं तेच उत्तर आहे की, जर योग्य पद्धतीने बटाटे शिजवले किंवा उकडले आणि त्यांची पौष्टिकता नष्ट झाली नाही तर याने वजन वाढत नाही. पण जास्त खाल तर वजन वाढू शकतं.

बटाटे खाल्ल्याने आपल्या शरीरात एनर्जी वाढते. बटाट्या भरपूर कार्बोहायड्रैट असतात ज्यामुळे लगेच एनर्जी तयार होते. जी मेंदू शरीरासाठी फायदेशीर असते. जे लोक एक्सरसाइज करतात त्यांना कार्बोहायड्रैटची जास्त गरज असते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य