शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Health tips: रात्रभर ठेवलेले पाणी पिण्यायोग्य असते का? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:19 IST

रात्री ठेवलेल्या पाण्याने आजारी पडतात असंही तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल..मात्र हे खरं आहे का? यामागे नेमकं कारण काय हे आज तुम्हाला सांगणार आहोत.

निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. तुम्हीही हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पीत असाल. पण तुम्ही देखील रात्री दीर्गकाळ ठेवलेलं पाणी पिता का? अनेकदा रात्री ठेवलेलं पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. रात्री ठेवलेल्या पाण्याने आजारी पडतात असंही तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल..मात्र हे खरं आहे का? यामागे नेमकं कारण काय हे आज तुम्हाला सांगणार आहोत. आहार तज्ज्ञ हरि लक्ष्मी, मदरहुड हॉस्पिटल, अलवरपेट, चेन्नई यांनी हेल्थशॉट्स या वेबसाईटला ही माहिती दिली आहे.

रात्रीचं ठेवलेलं पाणी पिणं योग्य?अनेक लोकांना सवय असते की, झोपेत तहान लागली तर बाजूला एक ग्लास पाणी ठेवून देतात. मात्र हे पाणी पिणं कितपत सुरक्षित आहे?  तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या प्रश्नाचं उत्तर पाणी कसं साठवलं जातं यावर अवलंबून आहे. वातावरणात धुळीचे कण असल्याने पाण्याचे ग्लास रात्रभर उघडे ठेवल्यास ते दूषित होतं. जर हे पाणी व्यवस्थित झाकलेलं असेल तर ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे. 

'शिळं पाणी' असतं का?रात्रभर ठेवलेल्या पाण्याची कधी तुम्ही चव घेतली आहे का? या पाण्याला पूर्वीसारखी चव येत नाही. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, हवेतील कार्बन डाय ऑक्साईड पाण्यात मिसळणं हे यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पीएच पातळी कमी होते.

पाणी सुरक्षित ठेवण्याची योग्य पद्धत?पाणी साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कंटेनरमध्ये साठवणं. पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्यात अनेकदा विषारी पदार्थ असतात. पाणी साठवताना भांडी किंवा बाटल्या चांगल्या प्रकारे धुवा, कारण याचा वापर केल्यानंतर दुर्गंधी येण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स