शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे इन्स्टाग्राम, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 11:00 IST

सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत नेहमीच बोलण्यात आलं आहे. फेसबुकचा कसा वाईट प्रभाव पडतो, हे वेळोवेळी समोर आलं आहे.

आजकाल तरुणाई त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर घालवतात. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चेक करणे, फोटोज आणि मेसेज पाठवणे या गोष्टी त्यांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत नेहमीच बोलण्यात आलं आहे. फेसबुकचा कसा वाईट प्रभाव पडतो, हे वेळोवेळी समोर आलं आहे. आता इन्स्टाग्रामने होणाऱ्या नुकसानाबाबत एका रिसर्चमधून चिंताजनक बाब समोर आली आहे. इन्स्टाग्रामचा वापर मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.    

रिसर्चमधून खुलासा..

इन्स्टाग्राम कसं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे. रॉयल सोसायटी फॉर पब्लिक अँन्ड यंग हेल्थ मुव्हमेंट द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, इन्स्टाग्राम मानसिक आरोग्यसाठी फार हानिकारक आहे. तर याबाबत स्नॅपचॅट दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

तरुणांवर करण्यात आला सर्व्हे

या सर्व्हेसाठी यूकेमध्ये राहणाऱ्या १, ५०० तरुणांना ५ सर्वात जास्त लोकप्रिय सोशल मीडियाच प्लॅटफॉर्मला रेटींग देण्यासाठी सांगण्यात आलं. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब आणि ट्विटरचा समावेश होता. याचा तरुणांची झोप, डिप्रेशन, फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि बॉडी इमेजवर काय प्रभाव पडतो, या आधारावर रेटींग केलं जाणार होतं.

इन्स्टाग्राम सर्वात धोकादायक

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांच्या आधारावर रेटींग केलं गेलं. या सर्वच ५ अ‍ॅप्समध्ये इन्स्टाग्रामला सर्वात धोकादायक अ‍ॅप मानलं गेलं. इन्स्टाग्रामसोबत सर्वात मोठी समस्या ही आहे की, हे मुली आणि महिलांमध्ये त्यांचीच इमेज आणि बॉडी लूकबाबत असुरक्षितता तयार करतं. याचं कारण आहे फोटोशॉप्ड करण्यात येत असलेले फोटो. 

इन्स्टाग्रामसाठी खास फोटो सेशन

परफेक्ट दिसण्यासाठी इन्स्टाग्रामचा तरुणांवर इतका प्रभाव आहे की, ते सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी खासकरुन फोटो काढतात. ते फोटो फिल्टर करण्यासाठीही बराच खर्ची करतात. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाResearchसंशोधन