पहूरला हाणामारीत तरुण जखमी
By Admin | Updated: May 9, 2016 01:49 IST2016-05-09T01:49:29+5:302016-05-09T01:49:29+5:30
जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे झालेल्या हाणामारीत भगवान दगडू जाधव (३२, रा. पहूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला जखम झाली असून रात्री जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

पहूरला हाणामारीत तरुण जखमी
ज गाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथे झालेल्या हाणामारीत भगवान दगडू जाधव (३२, रा. पहूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटाला जखम झाली असून रात्री जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.