शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर 'या' पदार्थापासून सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 14:48 IST

सध्याच्या कोरोनाकाळात जो तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतोय. त्यासाठी करावे लागणारे सर्व उपाय आपण सर्वजण करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

सध्याच्या कोरोनाकाळात जो तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतोय. त्यासाठी करावे लागणारे सर्व उपाय आपण सर्वजण करत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. हा पदार्थ म्हणजे मीठ. हो तुम्ही बरोबर एकताय...जेवणात मीठाचं प्रमाण कमी असलं तर अन्न बेचव लागतं. मीठाचं महत्व जेवणाची चव वाढवण इतपतच मर्यादित नसून आरोग्यासाठी देखील काही प्रमाणात फायदेशीर मानलं जातं. मीठाच्या माध्यमातून आवश्यक असलेले सोडियम तसेच क्लोराइड आपल्या शरीराला मिळतं. मीठाचे फायदे जरी अगणित असले तरी अधिक मीठाचं सेवन ब्लड प्रेशर सारख्या समस्यांना निमंत्रण देतं. तर एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जर्मनीतील यूनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ बोनच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. या अभ्यासातून असं लक्षात आलं की, आपल्या आहारात अधिक मीठाचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच सेल्सचं अॅन्टी बॅक्टेरियल फंक्शन बिघडू शकतं. ज्यामुळे इम्यून सिस्टीम धोकादायक बॅक्टेरियाला नष्ट नाही करू शकत.संशोधकांच्या टीमने हा अभ्यास उंदरांवर केला. ज्यासाठी उंदरांना लिस्टीरिया बॅक्टेरियाने संक्रमित केलं. यानंतर ज्या उंदरांना अधिक मीठ असलेला आहार देण्यात आला होता त्यांची परिस्थिती गंभीर झाली होती. जास्त मीठाचं सेवन केल्याने न्यूट्रोफिल नावाच्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होऊ शकतात. जे बॅक्टेरीयल किडनी इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स