शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेटमध्ये फोन वापरत असाल तर अतिसार, क्षयरोग अन् मेंदूज्वराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 07:40 IST

हात धुण्याची सवय लावा, अन्यथा होतील आजार

लिसेस्टर : झोपताना, काम करताना, स्वयंपाक करताना, सफाई करताना, अभ्यास करताना, गाडी चालवतानाही सध्या मोबाइल वापराची सवय आपल्याला आहे. टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचे प्रमाण ९० टक्के इतके वाढले आहे. त्यामुळे आपण टॉयलेटमधून बाहेर पडताना टॉयलेट सीटवर असलेल्या जीवाणू, विषाणूंपेक्षा अधिक विषाणू आपण मोबाइलवर घेऊन फिरतो. तोच मोबाइल आपण मुलांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात आजार वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

औषधांना प्रतिसाद नाहीn संशोधनात असे आढळून आले आहे की फोनवरील अनेक रोगजंतू अनेकदा औषधांना प्रतिसाद देत नाहीत. n याचा अर्थ पारंपरिक औषधांनी त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत. हे चिंताजनक आहे. या जीवाणूंमुळे त्वचा, आतड्यांसंबंधी व श्वसन संक्रमण होऊ शकते जे जीवघेणे असू शकते. 

आपण मुलांना खेळण्यासाठी फोन देतो. जेवतानाही आपण फोन वापरतो. फोनला सर्व प्रकारच्या (घाणेरड्या) पृष्ठभागावर ठेवतो. यामुळे तुमच्या फोनवर जंतू जमा होतात. दिवसातून शेकडोवेळा फोनला हात लावतो. त्यानंतर तोच हात कुठेही वापरतो. त्यामुळे आजारी पडण्याची भीती वाढली आहे.     - प्रिमरोज फ्रिस्टोन, संशोधक, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, लिसेस्टर विद्यापीठ

कोणते आजार होतात?फोनवर ईकोलाय, स्टेफिलोकोकस, ऍक्टिनो बॅक्टेरिया असतात. यामुळे अतिसार (जुलाब), क्षयरोग आणि घटसर्प, मूत्रमार्गात गंभीर संक्रमण, मेंदूज्वर, क्लेबसिएला, मायक्रोकोकस, प्रोटीयस, स्यूडोमोनास व स्ट्रेप्टोकोकसही फोनवर आढळले असून, यामुळेही मानवांवर तितकेच वाईट परिणाम होऊ शकतात.

काय करावे लागेल? n अल्कोहोल-आधारित वाइप्स किंवा स्प्रेने फोन स्वच्छ करा. n फोन खिशात वा पिशवीत ठेवा, फोन शेअर करू नकामुलांना सांभाळाविषाणू फोनवर अनेक दिवस राहू शकतात. त्यामुळे मुलांना सांभाळण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर