शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुमची नखं देतात 'या' विशिष्ट दुर्मिळ कॅन्सरचे संकेत, 'ही' चिन्हे असल्यास त्वरित डॉक्टरांना गाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:54 IST

नखांवर दिसणारी ही चिन्ह काही गंभीर शारीरिक समस्या असल्याचे सांगतात, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या नखांवर सुद्धा अशा खुणा असतील तर ती चिंतेची बाब आहे.

जेव्हा तुमचे शरीर निरोगी असते, तेव्हा तुमच्या बोटांची नखेही निरोगी आणि गुळगुळीत दिसतात. परंतु, वृद्धत्व आणि शारीरिक समस्यांमुळे नखांचा रंग, टेक्स्चर आणि आरोग्य बदलू लागते. तुम्हाला माहित आहे का, की नखांवर दिसणारी ही चिन्ह काही गंभीर शारीरिक समस्या असल्याचे सांगतात, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या नखांवर सुद्धा अशा खुणा असतील तर ती चिंतेची बाब आहे.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या नखांवरील खुणांचा अर्थ सांगणार आहोत आणि यामुळे तुम्हाला कोणकोणत्या आरोग्याचा धोका उद्घवू शकतो हे देखील सांगणार आहोत.

कॅन्सरचा धोकासहसा त्वचेचा कर्करोग नेहमी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर होतो. हात, पाय किंवा पाठ आणि याची लक्षणे तुमचे तळहात, तळवे किंवा नखांवर देखील दिसून येते. ऑन्कोलॉजिस्टच्या मते, हे नखांच्या खाली किंवा भोवती गुठळ्या किंवा रंगद्रव्याच्या पट्ट्या म्हणून दिसते. कोणत्याही व्यक्तीचे लक्ष या गुणांकडे जात नाही, परंतु जर आपण आपल्या नखांवर काही समान खुण पाहात असाल तर आपण त्वरित त्वचेची म्हणजेच मेलेनोमाची चाचणी घ्यावी.

योग्य वेळी ओळखले जाणे आवश्यकतज्ज्ञांनी सांगितले आहे की, जर मेलेनोमा योग्य वेळी सापडला आणि त्यावर उपचार केले तर त्यावर मात करणे सहज शक्य होते. हे कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. विशेषतः वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो.

UV रेडिएशन  हे मेलेनोमाचे कारण आहेकॅन्सर रिसर्च यूके च्या मते, UV रेडिएशन  बहुतेक प्रकरणांमध्ये मेलेनोमाचे कारण असल्याचे आढळले आहे. कृत्रिम प्रकाश स्त्रोत जसे सनबँड, टॅनिंग सेटअप इत्यादी यासाठी जबाबदार असू शकतात. पण भारतामध्ये UV रेडिएशन  लोकांच्या त्वचेच्या संपर्कात येतात. ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकतो. इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, भारतीयांसाठी हे दुर्मिळ आहे आणि अशी प्रकरणे क्वचितच नोंदवली जातात.

मेलेनोमासाठी नखे तपासताना येथे चिन्हे आणि बदल तुम्ही लक्षात घ्यायला हवे. जर तुमच्या पायांच्या बोटांची नखे निघायला लागली, तर नखांचे दोन भाग पडू लगाले, नखेजवळ गडद पिवळ्या रंगाची त्वचा आणि नखां खाली गाठ येणे असे जर तुम्हाला काही काढले तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग