शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही दिवसभर बसून असता का? गंभीर आजारांचा आहे धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:10 IST

जर तुम्ही दिवसभरातील बसण्याची वेळ एका तासाने कमी केली तर यामुळे जीवनशैलीशी निगडित अनेक आजारांचा धोका कमी होतो. असे संशोधनच नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

कोरोना काळ, वर्क फ्रॉम होममुळे शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत. जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार जसे की डायबिटीस, ब्लडप्रेशर आदी वाढले आहेत. सतत कम्प्युटरवर बसून काम केल्याने वजन तर वाढतेच परिणामी अनेक आजार मागे लागतात. जर तुम्ही दिवसभरातील बसण्याची वेळ एका तासाने कमी केली तर यामुळे जीवनशैलीशी निगडित अनेक आजारांचा धोका कमी होतो. असे संशोधनच नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

काय आहे संशोधन?फिनलँड स्थित तुर्कु युनिवर्सिटी आणि युकेके इन्स्टिट्युट यांनी केलेल्या संशोधनात असे निष्कर्ष काढण्यात आले की तुमच्या बसण्याची वेळ तुम्ही एका तासाने कमी केली तर त्याचा तुम्हाला खुप फायदा होतो. यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आजार तुम्हाला शिवणारही नाहीत.

कसं झालं संशोधन?या साठी दोन गट करण्यात आले. एका गटातील व्यक्तींना जीवनशैलीत बदल करण्यास सांगून विविध व्यायाम सुचवले. त्यांना त्यांचा दिवसभरातील बसण्याचा कालावधी एका तासाने कमी करण्यास सांगण्यात आला. तर दुसऱ्या गटाला त्याच्या जीवनशैलीत काहीही बदल करण्यास न सांगता बसण्याचा कालावधी नेहमीप्रमाणे ठेवण्यास सांगण्यात आला. यात डायबिटीस, ब्लड प्रेशरचे रुग्ण तसेच कमी शाररिक हालचाल असणाऱ्या वयस्कर व्यक्तींचाही समावेश होता.

काय आले निष्कर्ष?ज्या लोकांनी त्यांचा बसण्याचा कालावधी एका तासाने कमी केला होता त्यांच्या जीवनशैलीत आणि आरोग्यात सकारात्मक बदल झाले होते. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीस सारख्या आजारांचा धोका कित्येक पटीने कमी झाला होता. त्यासोबतच जीवनशैलीचे इतर आजारही कमी झाले होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स