शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

मुलांमधील साखरेचा वेळीच ओळखा धोका! Type 1 Diabetes म्हणजे काय?, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 07:53 IST

गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात मधुमेहाच्या घटनांमध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे. टाइप १ डायबेटिस किंवा इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागणारे मधुमेह ...

गेल्या तीस वर्षांमध्ये भारतात मधुमेहाच्या घटनांमध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे. टाइप १ डायबेटिस किंवा इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागणारे मधुमेह असलेल्या मधुमेही रुग्णांसंदर्भात देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडील अहवालांनुसार असे निदर्शनास आले आहे की, टाइप १ डायबेटिस हा १४ वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. टाइप १ डायबेटिस म्हणजे काय?हा ऑटोइम्यून आजार आहे, जो प्रपाचिक पिंडाला इन्सुलिन निर्माण करण्यास प्रतिबंध करतो. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे, जे पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यास आणि पेशींना ऊर्जा देण्यास मदत करते. इन्सुलिनशिवाय शर्करा रक्तामध्ये राहते. हा गंभीर आजार (आजीवन राहणारा) आहे, म्हणूनच दररोज औषधी, इन्सुनिल शॉटस् व रक्तातील शर्करेचे मॉनिटरिंग आवश्यक असते. टाइप १ डायबेटिस मुले व प्रौढ व्यक्ती अशा दोघांना होऊ शकतो.

कारणीभूत घटकटाइप १ डायबेटिसचे कारण अज्ञात आहे, काही ज्ञात घटक आहे फॅमिली हिस्ट्री, आनुवंशिक व विशिष्ट विषाणू, जे आयलेट पेशींची ऑटोइम्यून क्षमता वाढवतात, त्यामुळे आयलेट पेशी नाश पावतात. तसेच रक्तामध्ये थोडीशी शर्करा वाढलेली मुले वैद्यकीय तपासणीसाठी येत नाहीत. ज्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

टाइप १ डायबेटिसच्या लक्षणांची सुरुवात सामान्यत: सौम्यपणे होते आणि स्वादुपिंड कमी-कमी इन्सुलिन निर्मिती करू लागल्यानंतर अधिक तीव्र होतात. काय आहेत लक्षणे?० सतत तहान लागणे० वारंवार लघवी होणे, मुलांना अंथरुणामध्ये लघवी होणे० खूप भूक लागणे० नकळतपणे वजन कमी होणे० थकवा, द्विधा मन:स्थिती० झोपेची गुंगी येत राहणे० शुद्ध हरपणे

कसे करावे व्यवस्थापन?० नियमितपणे रक्तातील शर्करेची तपासणी करा.० प्रिस्क्राइब केल्याप्रमाणे इन्सुलिन द्या.० मुलांना नियमित शारीरिक व्यायामामध्ये गुंतवा.० संतुलित आहार द्या आणि ते भरपूर प्रमाणात पाणी पितात याबाबत खात्री घ्या.- डॉ. अनिल भोरस्कर, सचिव, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया (सायंटिफिक सेक्शन)

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स