शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या किचनमध्ये तर नाही ना 'या' 3 जीवघेण्या गोष्टी, ICMR चा सावध राहण्याचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 09:49 IST

Unhealthy Foods : रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक फूड्सना 'अल्ट्रा-प्रोसेस्ड' कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. हा रिपोर्ट लोकांसाठी महत्वाचा इशारा आहे. कारण यात अशा अनेक फूड्सचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचं लोक रोज सेवन करतात.

Unhealthy Foods :  बरेच लोक सहज म्हणून जातात की, 'सगळं खायला हवं, काहीच होत नाही'. मात्र, खाण्या-पिण्याला इतकं सहज घेणं आजकाल परवडणारं नाही. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नुकताच एक धक्कादायक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक फूड्सना 'अल्ट्रा-प्रोसेस्ड' कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. हा रिपोर्ट लोकांसाठी महत्वाचा इशारा आहे. कारण यात अशा अनेक फूड्सचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचं लोक रोज सेवन करतात. या फूड्समध्ये ब्रेड, बटर आणि कुकिंग ऑयल यांचाही समावेश आहे. 

ICMR च्या रिपोर्टनुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स म्हणजे ज्या पदार्थांमध्ये जास्त फॅट, शुगर आणि मीठ असतं. या पदार्थांमध्ये फायबर आणि पोषक तत्व कमी असतात. तसेच यांमध्ये अनेकदा केमिकल तत्व, प्रिजर्वेटिव्स आणि एडिटिव्सही असतात. जेणेकरून ते जास्त दिवस टिकावे. याचा परिणाम असा होतो की, असे फूड्स आपल्या शरीरात आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात.

कोणते पदार्थ अल्ट्रा-प्रोसेस्ड?

ICMR च्या रिपोर्टमध्ये अशा फूड्सना अल्ट्रा-प्रोसेस्ड कॅटेगरीमध्ये सामिल करण्यात आलं आहे. जे सामान्यपणे लोक रोज वापरतात. 

- कमर्शियल ब्रेड

- ब्रेकफास्ट सीरियल्स

- केक, पेस्ट्री आणि बिस्कीट

- चीप्स आणि फ्राइज

- जॅम, जेली आणि सॉस

- कमर्शियल आइसक्रीम

- प्रोटीन पावडर

- पीनट बटर

- सोया चंक्स आणि टोफू

- फ्रोजेन फूड

- कमर्शियल पनीर

- पॅकेज्ड मीट

- वनस्पती तेल आणि रिफाइंड तेल

- रिफाइंड शुगर आणि मीठ

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे आरोग्यावर प्रभाव

ICMR नुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचं जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, टाइप 2 डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. यातील ट्रान्स फॅट्स आणि केमिकल्स शरीरात अनावश्यक फॅट जमा करतात जे हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या निर्माण करतात. या पदार्थांचं नियमित सेवन केल्याने शरीरात पोषक तत्व कमी होतात.

ICMR ने काय दिला सल्ला?

ICMR ने रिपोर्टमध्ये लोकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचं सेवन कमी प्रमाणात करावं. त्याजागी नॅचरल, ताज्या आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा. ताजी फळं, भाज्या, कडधान्य आणि वेगवेगळ्या डाळींचा आहारात समावेश करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य