शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सुद्धा झोपेत दचकता का? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 10:28 IST

सर्वसाधारणपणे आपण झोपल्यानंतर काहीवेळा वेगवेगळे त्रास होत असतात.

सर्वसाधारणपणे आपण झोपल्यानंतर काहीवेळा वेगवेगळे त्रास होत असतात. तसंच दिवसभरात आलेला थकवा काढण्यसाठी ७-८ तास झोप घेणं आवश्यक असतं. पण जर तुम्हाला रात्री व्यवस्थित  झोपच येत नसेल तर दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

 अनेकदा काही व्यक्ती झोपेत असताना त्यांना वाईट स्वप्न पडतात, कधी दचकायला होतं. तसंच  काहीजण नकळतपणे झोपेत बोलत असतात. तर काहींना झोप लागल्यानंतर गरगरल्यासारखं किंवा गोल फिरल्यासारखं होत असतं. या सगळ्यात झोप मात्र पूर्ण होत नाही. झोप न झाल्यामुळे अस्वस्थता वाढते. त्यामुळे संपूर्ण दिवस खराब सुध्दा जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया झोपेत असं का होतं. 

झोपेत असताना शरीराची जी स्थिती असते त्याला हायपनिक जर्क असं म्हणतात. झोपायच्या आणि उठायच्या मधल्या वेळेतली ही स्थिती आहे. एखादी व्यक्ती ही पूर्णतः झोपेलेली पण नसते किंवा जागी सुध्दा नसते. त्यावेळी जर झोपेत काही हालचाली झाल्यास श्वास घेण्याची क्रिया ही संथ गतीने चालते.

हायपनिक हा कोणताही आजार नाही.  रिसर्चनुसार जर तुम्ही झोपेत दचकून जागे होत असाल तर ही सामान्य बाब आहे. सर्वसाधारणपणे ६० ते ७० टक्के लोकांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार झोप लागल्यानंतर काहीवेळानंतर असा त्रास होतो. झोपल्यानंतर स्वप्न पडणे किंवा दचकणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे. पण वारंवार असे होत असल्यास आजार सुध्दा असू शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.

गाठ झोपेत असताना दचकण्यामागे अनेक कारणं आहेत.  दिवसभरातील ताण-तणाव, चिंता तसंच थकवा यांमुळे अशी समस्या उद्भवते. तसंच शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आर्यनची कमतरता असल्यास झोपेसंबंधी आजार उद्भवू  शकतात. त्याचप्रमाणे कॅफिनचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला झोपेत असताना येणाऱ्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी केल्याने तुम्ही तुमचं आरोग्य उत्तम ठेवू शकता. 

दररोज ७ ते ८ तास झोप घ्या.

रोज उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळेचे वेळापत्रक तयार करा.

कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 

झोपण्याच्या आधी सोडा, चहा, कॉफी यांसारखी पेय घेऊ नका.

ताण-तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य