पतीने केले एकाचवेळी १३ पत्नींना प्रेग्नंट
By Admin | Updated: May 29, 2016 18:31 IST2016-05-29T18:31:32+5:302016-05-29T18:31:32+5:30
एका पतीने चक्क आपल्या १३ पत्नींना एकाच वेळी प्रेग्नंट बनवून एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

पतीने केले एकाचवेळी १३ पत्नींना प्रेग्नंट
ए ा पतीने चक्क आपल्या १३ पत्नींना एकाच वेळी प्रेग्नंट बनवून एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. वरील फोटो आहेे तो नवरा आणि त्याच्या १३ प्रेग्नंट पत्नींचा. या पुरुषाने त्याच्या १३ पत्नींना एकाच वेळी प्रेग्नंट बनवून एकप्रकारचा सर्व पत्नींना जणू आर्याचा धक्काच दिला आहे. त्या पतीच्या या सर्व पत्नी एकत्र राहात असून त्या एकमेकांची खूप काळजीही घेतात. सर्वजण आपापसात अत्यंत आनंदी आहेत. या पुरुषाने १३ महिलांसोबत लग्न केले. त्यांना एकाच वेळी प्रेग्नंटसुध्दा केले. विशेष म्हणजे या प्रत्येक महिलेच्या प्रेग्ननन्सीमध्ये केवळ २-३आठवड्यांचा फरक आहे. या सर्व महिला दिसायला एकदम सुंदर असून त्यांचे त्यांच्या नवर्यावर खूप प्रेम करतात.