शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : घरबसल्या अशी करू शकता डिहायड्रेशन टेस्ट, जाणून घ्या शरीराला पाण्याची गरज आहे की नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 17:57 IST

Health tips : करन राजने आपल्या इन्स्टाग्रामवर घरीच डिहायड्रेशन चेक करण्याबाबत सांगितलं. या टेस्टचं नाव आहे स्किन पिंच टेस्ट.

उन्हाळ्यात एक डायलॉग डोक्यात फिट करून घेतला पाहिजे की, 'पाणी पित रहावं मित्रा'. कारण समजतच नाही की, आपल्या शरीरातील पाणी कधी कमी होईल. आपल्याला डिहायड्रेशन होऊ लागते, तोंड कोरडं पडू लागतं आणि त्यानंतर तब्येत बिघडू लागते. अशात पाणी पिणे हाच एकमेव उपाय आहे. मात्र, घरी बॉ़डीचं डिहायड्रेश (dehydrated) कसं चेक करावं. चला आज आम्ही तुम्हाला हेच सांगतो.

डॉक्टर करन राजने आपल्या इन्स्टाग्रामवर घरीच डिहायड्रेशन चेक करण्याबाबत सांगितलं. या टेस्टचं नाव आहे स्किन पिंच टेस्ट. ही टेस्ट करून तुम्ही सहजपणे जाणून घेऊ शकता की, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा नाही. (हे पण वाचा : चिंता वाढली! इम्यूनिटी वाढवणाऱ्या 'या' उपायाने लिव्हर होत आहे डॅमेज, डॉक्टरांनी दिला इशारा)

ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला बोटाच्या मधल्या स्किनला पिंच करायचं आहे. स्किनला पुन्हा नॉर्मल व्हायला वेळ लागत असेल तर समजून घ्या की, तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. तर स्किन पुन्हा लगेच नॉर्मल होत असेल तर तुमच्या शरीरात पुरेसं पाणी आहे. 

या टेस्टला Skin Trugor Test असंही म्हटलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा गरमी होत असताना पाणी सतत चेक करत राहिलं पाहिजे. कारण शरीरात जर पाणी कमी झालं तर तुम्ही आजारी पडू शकता. तुम्ही कुठेही चक्कर येऊन पडू शकता.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य