शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बी १२ ची कमतरता आहे? पण शाकाहारी आहात मग 'हे' आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:34 IST

तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुर करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

तुम्ही मांस अथवा मासे खात असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जाणवणार नाही. पण तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन १२ ची कमतरता कशी दुर कराल? व्हिटॅमिन बी च्या कमरतेमुळे अतिसार, अपचन अशा समस्या निर्माण होतात. तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन बी १२ची कमतरता दुर करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या. डायटिशीयन नताशा मोहन यांनी याबाबतच्या टिप्स न्युज १८ हिंदीला दिल्या आहेत.

चणेचणे हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असते. सर्वात मुख्य म्हणजे हा व्हिटॅमिन बी १२चाही चांगला स्त्रोत आहे.

मठ्ठादूध फाटल्यानंतर उरलेलं पाणी म्हणजेच मठ्ठा. हा मठ्ठाही प्रोटीनयुक्त असतो. व्हिटॅमिन बी १२ चा हा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे हा मठ्ठा फेकुन देण्याआधी विचार करा.दहीदही हा प्रोबायोटीक्सचा उत्तम सोर्स आहे. पण तुम्हाला माहित आहे का की दही हा व्हिटॅमिन बी १२ चाही उत्तम सोर्स आहे. जर तुम्ही वेगन असाल तर टोफु, सोयामिल्क अशा पदार्थांचेही तुम्ही सेवन करु शकता.

बीटबीट हे व्हिटॅमिन बी १२चा उत्तम सोर्स आहे. तसेच त्यात लोहही मुबलक प्रमाणात असते. जे रक्ताचे कार्य सुरळीत करते. त्यामुळे बीटाचे सेवन बी १२ ची कमतरता दूर करण्यात फायद्याचे ठरेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स