शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी 'हा' उपाय ठरेल फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 11:08 IST

सगळ्या महिला या महिन्याच्या चार ते पाच दिवसात मासिक पाळीच्या वेदनेने हैराण झालेल्या असतात.  

सगळ्या महिला या महिन्याच्या चार ते पाच दिवसात मासिकपाळीच्या वेदनेने हैराण झालेल्या असतात.  मासिक पाळी आल्यानंतर पोट, पाठ, कंबर दुखायला सुरूवात होते. काही महिलांना वेदना इतक्या असह्य होतात की त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणं सुद्धा  कठिण होऊन बसतं. पोटात गोळा येणे, पाठ दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात.  यावर उपाय म्हणून जर तुम्ही पेनकिलर घेतली तर तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडू शकतो.  

त्यामुळे रक्तस्त्राव कमी होण्याची सुद्धा शक्यता असते. जर तुम्हाला  सुद्धा मासिक पाळीच्या त्रासाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काहीही न करता फक्त चहाचं सेवन करून  मासिकपाळी दरम्यान होत असलेल्य वेदना कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया  कसं करायचं चहाचं सेवन.नेहमी प्रत्येक मुलीला पाळी येणं म्हणजे संकट आल्यासारख वाटतं असतं.

कारण त्या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात.  तसंच मुडस्विंग्व चेंन्ज होत असतात. चिडचिड आणि  अंगदुखी सुध्दा जाणवत असते.  जर तुम्हाला तुमचं आरोग्य मासिक पाळीच्या दिवसात सुद्धा व्यवस्थीत ठेवायचं असेल तर तुम्ही योग्य आहार घेणं गरजेचं आहे.

मासिक पाळीच्यावेळी  अंगदुखीचा त्रास जास्त होत असल्यालस अनेक मुली आणि महिला पेनकिलरचा वापर करतात. पण गोळ्यांचे साईडईफेक्टस सुध्दा होण्याची शक्यता असते.  अशात गोळ्या घेण्यापेक्षा घरगुती उपाय वापरल्यास फायदेशीर ठरेल. मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी सगळ्यात  फायदेशीर असतं ते म्हणजे  एक कप गरम चहा. 

चहाच्या गरमीमुळे शरीराच्या मासपेशींना आराम मिळतो. त्यामुळे मासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी आणि  हिटिंगपॅड वापरण्याचा सल्ला दिला जातो. गरम चहा पिल्याने रिलॅक्स वाटतं. त्यामुळे तुम्ही दैनंदिन कामं व्यवस्थित करू शकता. 

शरीरातील उर्जा मिळण्यासाठी चहा फायदेशीर ठरतो.  मासिक पाळीच्या वेळी तुम्हाला खुप थकल्यासारख वाटतं असतं. त्यावेळी जर तुम्ही चहाचं सेवन केलंत तर तुम्हाला उर्जा मिळेल. आणि ताजेतवाने झाल्यासारखं वाटतं. पाठ आणि कंबर दुखण्यापासून आराम मिळतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य