शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

सावधान! ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय 'या' आजाराचा धोका; पालकांनो 'अशी' काळजी घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 18:02 IST

डिजीटल  शिकवण्यांमुळे मुलांचा अभ्यास जरी होत असला तरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोना व्हायरसमुळे लोकांसमोर अनेक नवीन आव्हानं आली आहेत. सध्याच्या स्थिती आधीसारखे सामान्य कामकाज करू शकत नाही. अशा स्थितीत मुलांच्या अभ्यासाबाबत मोठ प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. डिजीटल  शिकवण्यांमुळे मुलांचा अभ्यास जरी होत असला तरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिडचिड  करणं, मानसिक आरोग्य खराब होणं. डोळ्यांवर ताण पडणं अशा समस्या लक्षात घेता. मानव संसाधन विकास मंत्रालयाने डिजिटल शिक्षणाबाबत काही गाईडलाईन्स दिल्या आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्री- प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्सासेसची वेळ ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. या व्यतीरिक्त पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सेशन्स होतील. तसंच ४५ मिनिटांचे हे ऑनलाईन क्लासेस असतील. नववी ते बारावी साठी ३० ते ४५ मिनिटांचे क्लासेस असतील. मानवी संसाधन मंत्रालयाने  गाईडलाईन्सद्वारे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा विचार करून नियम तयार केले आहेत. 

डॉ. मोहसिन यांनी सांगितले की लोक आपापल्या घरात बंद असल्यामुळे इंटरनेटचा वापर जास्त करत आहेत. त्यामुळे अभ्यास करताना मुलांना इंटरनेट स्पीडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्हिडीओ आणि ऑडिओचा दर्जा खराब होत आहे. परिणामी मुलांची एकाग्रता कमी होत आहे. त्यामुळे अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन क्लासेसमुळे मुलाच्या बसण्याची स्थीती बदलल्याने मानदुखी, पाठदुखी, सर्वाइकल पेन, लठ्ठपणा, वजन वाढणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय बोटांशी निगडीत समस्याही उद्भवू शकतात. 

यासाठी आपली मुलं कशाप्रकारे बसतात. स्क्रीनचा आकार मोठा आहे की नाही. इंटरनेट स्पीड यांसारख्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भविष्यकाळातील आव्हानांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी ऑनलाईन क्लासेस दरम्यान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन क्लासेस दरम्यान पालकांनी फक्त मुलांच्या अभ्यासाकडेच नाही तर आरोग्याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. 

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या