शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनेक तास एकाच जागी किती वेळ बसणं योग्य? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ आणि पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:33 IST

कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीता ग्रेवाल यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तीने किती वेळ एकाच जागी बसणं योग्य असतं याबाबत सांगितलं आहे.

अनेक तास एकाच जागी किती वेळ बसणं योग्य? डॉक्टरांनी दिला खास सल्ला...आजकाल लोक जास्त वेळ एकाच जागी बसून काम करतात. सामान्यपणे लोक 8 ते 9 तास एकाच जाग बसून काम करतात. काम पूर्ण करण्याच्या नादात लोक तासंतास एकाच जागी बसून काम करतात. पण हे त्यांना माहीत नसतं की, असं करणं किती नुकसानकारक असतं. सतत एकाच जागी बसून काम केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीता ग्रेवाल यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी एका व्यक्तीने किती वेळ एकाच जागी बसणं योग्य असतं याबाबत सांगितलं आहे.  

डॉ. गीता ग्रेवाल यांच्यानुसार, 'सतत 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने ब्लड सर्कुलेशन कमी होतं. ज्यामुळे हृदयरोग आणि डीप वेन थ्रोम्बोसिसचा धोका वाढतो.

जास्त वेळ एकाच जागी बसणं कसं टाळाल?

- 30 मिनिटे एकाच जागी बसल्यानंतर डेस्कजवळ उभे रहा आणि टाचा वर करा. बोटांवर शरीराचा सगळा भार द्या. असं केल्याने तुमचं ब्लड सर्कुलेशन योग्य राहतं आणि याने रक्ताच्या गाठीही तयार होत नाहीत.

- दर 30 मिनिटांनी तुमच्या डेस्कवरून उठून काही वेळ पायी चाला किंवा हिरव्या झाडांकडे बघा.

- 30 मिनिट ते 1 तास तुमच्या जागेवर बसून राहत असाल तर काही वेळाने छोटे छोटे वॉक करा. असं केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य