शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दिवाळीत बेसनाचे लाडु करताय? अशी ओळखा बेसनपीठातील भेसळ, FSSAI ने सांगितली सोपी ट्रीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:15 IST

दिवाळीसारख्या सणात बेसनपीठाची विक्री जास्त होत असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त आहे. FSSAI (फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) ने भेसळयुक्त बेसन (Adulterated gram flour) ओळखण्यासाठी एक पद्धत आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. दिवाळीसारख्या सणात बेसनपीठाची विक्री जास्त होत असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त आहे. FSSAI (फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) ने भेसळयुक्त बेसन (Adulterated gram flour) ओळखण्यासाठी एक पद्धत आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे.

FSSAI नुसार, भेसळखोर जास्त नफा कमावण्यासाठी बेसनात खेसारी डाळीपासून बनवलेले पीठ मिसळतात, ज्यामुळे बेसन पहिल्यासारखे शुद्ध राहात नाही आणि त्यामधील पोषकतत्व शरीराला मिळू शकत नाहीत.

परंतु एका सोप्या ट्रिकने ही भेसळ तुम्ही ओळखू शकता. यासाठी प्रथम एक टेस्ट ट्यूबमध्ये एक ग्रॅम बेसन घ्या. यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये ३ मिली पाणी टाका. आता तयार सोल्यूशनमध्ये २ एमएल कॉन्सेनट्रेटेड एचसीअल मिसळा. यानंतर टेस्ट ट्यूब चांगल्या प्रकारे हलवा आणि सोल्यूशन पूर्णपणे मिसळू द्या.

टेस्ट ट्यूबमधील बेसन जर शुद्ध असेल तर सोल्यूशन रंग बदलणार नाही. जर सोल्यूशनच्या पृष्ठभागावर गुलाबी रंग दिसू लागला तर समजून जा की बेसनपीठात भेसळ आहे. कारण असे मेटानिल पिवळ्या रंगावर एचसीएलच्या रिअ‍ॅक्शनमुळे होते. दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळेच सोल्यूशनचा पृष्ठभाग गुलाबी दिसू लागतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स