शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

अशाप्रकारे रोखा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच मुत्रमार्गाचा संसर्ग, हे उपाय देतील तात्काळ आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:31 IST

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय इन्फेक्शन कोणालाही होऊ शकते. परंतु युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची तक्रार महिलांमध्ये सर्वाधिक दिसून येते. खरं तर, स्त्रियांच्या मूत्रमार्गाची लांबी पुरुषांच्या मूत्रमार्गापेक्षा कमी असते. त्यामुळे लवकर बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग बहुतेकदा अशा लोकांना होतो जे स्वच्छतेची अजिबात काळजी घेत नाहीत. जर तुम्ही घाणेरडे टॉयलेट वापरले असेल किंवा घाणेरडे पाणी वापरले असेल तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. या बाजूने काळजी घेतली तर ते फार धोकादायक ठरू शकते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

UTI ची लक्षणे

- लघवी करताना जळजळ जाणवणे.

- वारंवार लघवी होणे.

- लघवीचा रंग गडद होणे.

- लघवीला खूप वास येतो.

- लघवी करताना अडथळा जाणवणे.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनवर उपाय

भरपूर द्रव प्याहेल्थ लाईननुसार, मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अधिकाधिक द्रव पदार्थ प्या. यामुळे लघवी निघण्यास मदत होईल. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर लघवीही जाणार नाही. त्यामुळे संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे.

आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश कराव्हिटॅमिन सीमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्याची क्षमता असते. व्हिटॅमिन सी मूत्रात आम्ल वाढवते आणि संक्रमणास कारणीभूत जंतू नष्ट करते. संत्री, द्राक्ष, लिंबू, मोसमी, टोमॅटो, किवी यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. गरोदरपणात महिलांनी व्हिटॅमिन सी युक्त अन्नाचे सेवन करावे.

क्रॅनबेरी रस प्याक्रॅनबेरीचा रस मूत्रमार्गात होणारे संक्रमण रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. त्याचा दररोज आहारात समावेश केला पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स