शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

High Cholesterol: शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणं? उशीर होण्याआधी फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 11:40 IST

High Cholesterol causes : अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? चला जाणून घेऊ याचं उत्तर.

High Cholesterol causes :  शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका वाढणं. अशात तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. या स्थितीतून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी डाएटमध्ये बदल करावा लागेल. कारण काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? चला जाणून घेऊ याचं उत्तर.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी?

सर्वातआधी तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आहारात काय घेत आहात? कारण ज्याप्रकारचा आहार तुम्ही घ्याल शरीरावर त्याच प्रकारचा प्रभाव पडणार. जर तुम्ही जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ खात असाल तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. याने तुम्हाला फायदा मिळेल.

लठ्ठपणा

तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात तुम्ही वजन वाढू देऊ नका. सतत एक्सरसाइज करा. जेणेकरून अशाप्रकारचे आजार तुम्हाला होऊ नये. वजन कमी करण्यासाठी आहार आणि एक्सरसाइज दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

मद्यसेवन आणि धुम्रपान

जर तुम्ही मद्यसेवन करण्यासोबतच स्मोकिंगही करत असाल तर तुम्ही आरोग्यासोबत खेळ करत आहात. कारण सर्वांनाच माहीत आहे की, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशात या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. असं केलं नाही तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता दाट असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.

(टिप : वरील लेखातील टिप्स किंवा सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.)

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स