शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

High Cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल काही दिवसात होईल कमी, फक्त या तीन ज्यूसचं रोज करा सेवन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:50 IST

Juice For Bad Cholesterol: वेळीच सावध होण फार गरजेचं आहे. नाही तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेस्ल डिजीजसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

Juice For Bad Cholesterol:  भारतच नाही तर जगभरातील लोक कोलेस्ट्रॉलच्या समस्येने हैराण झाले आहेत. आधी 40 वयानंतर ही समस्या जास्त होत होती. पण अलिकडे तर लहान मुलांपासून ते तरूणांना सुद्धा ही समस्या अधिक होत आहे. अशात वेळीच सावध होण फार गरजेचं आहे. नाही तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेस्ल डिजीजसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. पण अशात जर तुम्ही तीन प्रकारच्या ज्यूसचं सेवन केलं तर तुम्हाला शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल. 

लौकी म्हणजेच दुधी भोपळ्याचा ज्यूस

दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे जी आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जाते. ही भाजी देशातील जवळपास सगळ्याच घरांमध्ये खाल्ली जाते. बऱ्याच लोकांनी ही भाजी खूप आवडते. काही लोक सांभारमध्ये मिक्स करून ही भाजी खाणं पसंत करतात. दुधी भोपळ्यात कॅलरी अजिबात नसतात. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही एक ग्लास याचा ज्यूस प्यायलात तर महिनाभरात तुमच्या रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी होईल.

बीटाचा ज्यूस

बीट हे एक असं हेल्दी फळ आहे जे जमिनीच्या आत उगवलं जातं आणि हे सामान्यपणे लोक सलादच्या रूपात खाणं पसंत करतात. पण रोज जर तुम्ही याचा ज्यूस काढून प्यायले तर रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळू शकते. बीटामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉस्फोरस भरपूर असतं. सोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी इन्फ्लामेट्री तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

कारल्याचा रस

कारलं हे चवीला कडू असतं. त्यामुळे फार कमी लोक याचं सेवन करतात. पण या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फाइबर भरपूर असतं. तुम्ही जर रोज सकाळी एक ग्लास कारल्याचा रस सेवन केला तर तुमच्या अनेक समस्या लगेच दूर होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य