शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिभेवर काळे डाग आहेत? या उपायांनी करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 11:20 IST

पचनक्रिया सुरळीत नसल्याने ही समस्या अनेकांना होते. तसेच याचं कारण असंही सांगितलं जातं की, शरीराला रक्ताच्या माध्यमातून पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. अशात जिभेची काळझी घेणे महत्वाचे ठरते.  

(Image Credit : www.healthline.com)

शरीराच्या इतर अंगांप्रमाणे जीभ हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तितकीच जिभेची घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्याने ही समस्या अनेकांना होते. तसेच याचं कारण असंही सांगितलं जातं की, शरीराला रक्ताच्या माध्यमातून पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. अशात जिभेची काळझी घेणे महत्वाचे ठरते.  

कडूलिंबाची पाने

आयुर्वेदातही कडूलिंबाला वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय मानले आहे. कडूलिंब हा बॅक्टेरिअल इन्फेक्शन दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय मानला जातो. अशात काही कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुरळा केल्यास जिभेवरील डार दूर होण्यास मदत होऊ शकते.  तसेच याने तोंडातील किटाणूही नष्ट होतात. 

अननसही फायदेशीर

अननस हे फळ जितकं खाण्यासाठी चांगलं लागतं तितके त्याचे आरोग्यसाठीही फायदे आहेत. अननसामध्ये ब्रोमलेन एंजाइम असतं, ज्याने तुमच्या जिभेवरील काळे डाग दूर होतील. तसेच जिभेवरील डेड स्कीन सेल्सही दूर होतील. 

आलंही फायदेशीर

आल्याचे तुकडे काही वेळ जिभेवर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तिथे ठेवा. हा उपाय काही दिवस करा. याने काळे डाग दूर होतील.

दालचिनी आणि लवंग

वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी दालचिनी आणि लवंगची या समस्येवर चांगला उपाय आहे. दालचिनीचे काही तुकडे आणि ४ लवंग घ्या. हे पाण्यात उकळून पाणी थंड होऊ द्या. या पाण्याने गुरळा करा. काळे डाग दूर होतील. 

कोरफड

कोरफड वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी मानली जाते. जिभेवरील डाग घालवण्यासाठीही कोरफडीचा वापर होतो. कोरफडीचं जेल त्या डागांवर लावा किंवा कोरफडीच्या ज्यूसचं सेवन करा याने डाग दूर होतील. 

(टिप - हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण वरील पदार्थ हे सगळ्यांसाठीच गुणकारी ठरतील असे नाही. कारण काहींना यांची अॅलर्जीही असू शकते.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य