शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

काहीही खाल्ल्यावर छातीत जळजळ होते का? करा हे 4 उपाय लगेच मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 11:06 IST

Heartburn Reduce Tips: मुळात आपण जे खातो ते अनेकदा छोट्या आतड्यांमध्ये जाण्याऐवजी परत फूड पाइप म्हणजे अन्ननलिकेत येतं. ज्यामुळे ही समस्या होऊ लागते. तुम्हाला अशी समस्या होऊ नये म्हणून आम्ही काही उपाय सांगणार आहोत. 

Heartburn Reduce Tips: बऱ्याच लोकांचं पचन तंत्र हे इतर लोकांच्या तुलनेत कमजोर असतं. ज्यामुळे काहीही तळलेलं-भाजलेलं किंवा तिखट खाल्लं तर त्यांना आंबड ढेकर व छातीत जळजळ होऊ लागते. त्यासोबतच त्यांना मळमळ होऊ लागते. या सगळ्याला अॅसिड रिफ्लॅक्स असं म्हणतात.  मुळात आपण जे खातो ते अनेकदा छोट्या आतड्यांमध्ये जाण्याऐवजी परत फूड पाइप म्हणजे अन्ननलिकेत येतं. ज्यामुळे ही समस्या होऊ लागते. तुम्हाला अशी समस्या होऊ नये म्हणून आम्ही काही उपाय सांगणार आहोत. 

अन्न बारीक चावून खावे

जर काहीही खाल्लं तरी तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर ही समस्या टाळण्यासाठी सगळ्यातआधी अन्न चांगलं बारीक चावून खावं. असं केल्याने तुम्हाला जळजळ होणार नाही. सोबतच पाणी भरपूर प्यावं. याने तुम्हाला अॅसिडीटी आणि जळजळ ही समस्या होणार नाही.

या पदार्थांच करू शकता सेवन

छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही रताळे, गाजर, ब्राउन राइस आणि ओट्ससारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होणार नाही. तुम्ही रोजच्या आहारातही या पदार्थांचं सेवन करू शकता. 

उजव्या बाजूने झोपा

पचनात समस्या झाल्यावर किंवा आंबट ढेकर आल्यावर तुम्ही डाव्या कडावर झोपा. असं केल्याने छोट्या आतड्यांमधील वेस्ट प्रॉडक्ट्स मोठ्या आतडीमध्ये जाण्यास जागा तयार होते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते. तेच पाठीवर झोपाल तर समस्या अधिक जास्त वाढते.

पाणी पिऊन फिरल्यास आराम मिळतो

जेव्हाही पोटात अॅसिड जास्त तयार होऊ लागतं तेव्हा खोकला आणि छातीत वेदना होऊ लागते. अशात तुम्ही औषधाचंही सेवन करू शकता किंवा मग पाणी पिऊन थोडावेळ फिरावं. यानेही तुम्हाला आराम मिळू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य