शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?; जाणून घ्या, काय असू शकतो धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 15:49 IST

चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. 

भारतातील बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा किंवा कॉफी पितात. काही लोकांना आळस दूर करण्यासाठी चहा पिणं आवडतं. यामुळे इंस्टंट एनर्जी येते. मात्र जास्त चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोप आणि भुकेवर परिणाम होऊ शकतो. हृदयासंबंधित आजारही होऊ शकतात. अशा परिस्थितीत चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. 

जास्त चहा प्यायलामुळे काय नुकसान होतं?

- ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट वाढतं.

- ॲसिडिटीची समस्या.

- पिंपल्स येतात.

- झोपेचा अभाव.

- अल्सरचा त्रास.

- हाडांचं नुकसान.

- डिहायड्रेशन

- अस्वस्थता असू शकते

कोलेस्ट्रॉल कसं वाढतं?

खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढू शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका असतो. शरीरात अनहेल्दी फॅट्स जमा झाल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. डॉक्टर हाय कोलेस्ट्रॉलमध्ये काळजी घेण्यास सांगतात.

चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त दूध असलेला चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन ब्लड प्रेशर वाढू शकतो. तज्ञांच्या मते, दूध असलेली चहा मेटाबॉलिज्म कमकुवत करू शकते. त्यामुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस कमकुवत होते. दुधासोबत जास्त चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आपण हर्बल चहा पिऊ शकता परंतु त्याला एक मर्यादा असावी.

कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका 

- हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं.

- हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका

- छातीत दुखू शकतं.

- हात पाय सुन्न होऊ शकतात.

- गॉलस्टोन होण्याचा धोका

- रक्तप्रवाह कमी होतो.

- जबड्यात समस्या असू शकतात.

- स्मरणशक्तीवर परिणाम, ब्रेन स्ट्रोकचा धोका 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य