शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात या 5 गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:32 IST

Heart Disease : हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं असेल तर तुम्ही अनेक आजारांना दूर करू शकता.

Heart Disease : हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे. अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं असेल तर तुम्ही अनेक आजारांना दूर करू शकता. सोबतच हृदयही निरोगी ठेवू शकता. हेल्दी हार्टसाठी तुम्हाला डाएटमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशिअम आणि फायबरसारख्या पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. हे पोषक तत्व कमी झाले तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

या पोषक तत्वांचा डाएटमध्ये करा समावेश

आजकाल केवळ प्रोटीन आणि व्हिटॅमिनवर फोकस केला जातो. आपल्या लोक आपल्या आहारात प्रोटीन इनटेकची खास काळजी घेतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेबाबत चिंतेत असतात, पण हेही महत्वाचं आहे की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही पोषक तत्वांचा डाएटमध्ये समावेश करणं गरजेचं असतं. मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, फायबर आणि कॅल्शिअम इनटेक वाढवणं गरजेचं आहे.

मॅग्नेशिअम

जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मॅग्नेशिअमचा समावेश कराल तर तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. ब्लड प्रेशर नियंत्रित राहिल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. जर तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता झाली तर हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्या, नट्स, लो फॅट याकूट, केळी, एवाकाडोसारख्या फळांचा समावेश करा.

पोटॅशिअम 

हृदयरोगांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. शरीरात पोटॅशिअमचं प्रमाण संतुलित ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशिअम ब्लड प्रेशर आणि शरीरात तरल संतुलन ठेवण्यास मदत करतं. जर शरीरात पोटॅशिअमची कमतरता झाली तर हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

ओमेगा 3 फॅटी अॅसिड

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदय निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे. यामुळे शरीरातील सूज कमी होते. रक्ताच्या गाठी आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास हे मदत करतं. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हृदयाची गती कायम ठेवण्यास मदत करतं. तसेच सूज आणि ट्रायग्लिसराइडची लेव्हल कमी करण्यास मदत करतं. जर शरीरात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड कमी झालं तर हृदयरोगाचा धोका वाढतो. तुम्ही आहारात सॅल्मन फिश, टूना यांसारख्या माशांचा समावेश करू शकता.

कॅल्शिअम

शरीरात कॅल्शिअम नियंत्रित ठेवल्यावर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. कॅल्शिअमची कमतरता ब्लड प्रेशर वाढवू शकते. ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये दही, दूध, कडधान्य आणि सोयाबीनचा वापर वाढवाल तर कॅल्शिअमची कमतरता दूर होऊ शकते.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स