शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चप्पल न वापरता चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक समस्यांपासून मिळेल सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 11:22 IST

Health Tips : तुमच्या एक लक्षात आलं असेल की, जुन्या काळात लोक फार कमी चपला वापरत होते. ते चप्पल न घालताच चालत होते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहत होतं. त्यामुळे आम्हीही तुम्हाला चप्पल न घालता पायी चालण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. 

Health Tips : सतत तणावात राहणे ही सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांसाठी एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची मदत घेतात. पण प्रत्येक उपायाने फायदा होतोच असे नाही. पण या उपायांमध्ये एक उपाय फारच फायदेशीर मानला जातो. तो म्हणजे चप्पल न घालता मोकळ्या पायांनी चालणे. तणावातून सुटका मिळवण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. तुमच्या एक लक्षात आलं असेल की, जुन्या काळात लोक फार कमी चपला वापरत होते. ते चप्पल न घालताच चालत होते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहत होतं. त्यामुळे आम्हीही तुम्हाला चप्पल न घालता पायी चालण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. 

काय होतात फायदे?

गवत, रेती आणि मातीवर चप्पल, शूज न घालता चालणे वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. हा एकप्रकारचा चांगला व्यायामच आहे. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, आपल्या शरीराची रचना ही बायो-इलेक्ट्रिकल असते, जी आपल्या शरीरातील पेशींना, तंत्राला एकप्रकारे ऊर्जा देण्याचं काम करते. जमिनीचं ऊर्जा चक्र शरीराच्या विद्युत तंत्राला आपल्याकडे आकर्षित करुन प्रतिकूल-अनुकूल प्रभाव टाकते. ज्यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा होते. आपल्या मेंदूची गतीविधी वाढते. त्यासोबतच याने आपल्या शरीरात अॅंटी-ऑक्सिडेंट स्तरही वाढतो, रक्तप्रवाह सुधारतो, तणाव आणि सूजही कमी होण्यास मदत मिळते. अशात पृथ्वीच्या ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी चप्पल न घालता चालणे फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. 

काय सांगतात शोध?

वेगवेगळ्या शोधांनुसार, हे तथ्यही समोर आलं आहे की, मोकळ्या पायांनी चालणे किंवा चप्पल न घालता चालण्याने जमिनीतील ऊर्जा संपूर्ण शरीरात संचारित होते आणि पायांचा दबाव जमिनीवर पडल्याने मांसपेशी सक्रिय होतात. याने सांधेदुखी, तणाव, झोप न येणे आणि हृदयासंबंधी समस्या दूर होतात. जर तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका हवी असेल तर रोज अर्धा तास गवत, माती आणि रेतीवर चप्पल न घालता चाला.

हेही होतात फायदे

- पायांच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच असे केल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळतं. रक्तप्रवाह चांगला होऊन गुडघे आणि पाय मजबूत होतात. त्यामुळे थकवाही कमी होतो. 

- असं नियमीत केल्याने पायांमध्ये झालेले ब्लॉकेज किंवा गाठीही ठिक होतात. 

- डोकेदुखी, खांदेदुखी आणि गुडघ्यांचं दुखणं दूर होतं. तसेच पायांमध्ये लवचिकता आणि गतिशीलता येते. 

- मोठ्यांसाठी चप्पल न वापरता काही वेळ चालणे शरीरात संतुलन कायम करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. 

- चप्पल न घालता मांसपेशींची ताकद वाढते. 

अशी काळजी घ्यावी

वाढत्या वयाच्या कारणाने मांसपेशी कमजोर होऊ लागतात. पायांच्या मासपेशी शिथिल झाल्या कारणाने चालण्या-फिरण्यात अडचण येते. अशावेळी दगड पायांना रुतू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही लॉनमध्ये चप्पल न घालता चालत असाल तर आधी ते स्वच्छ करुन घ्या. गरमीच्या दिवसात गरम फरशीवर चालू नये. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य