शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : सतत थकवा जाणवतो का? 'या' चुकीच्या कारणांमुळे आरोग्य येतंय धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:51 IST

Feeling Tired : ब्रिटनमध्ये पाच लोकांपैकी एका व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो. यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चला जाणून घेऊ तुम्हाला सतत थकवा का जाणवतो आणि हा थकवा रोखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

Feeling Tired : तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल की तुम्हाला नेहमीच थकवा जावणतो.  पण कधी विचार केलाय का की, तुम्हाला नेहमी थकवा का जावणतो? यामागे कारण आहे. तुमच्या चुकीच्या खाण्या-पिण्यामुळेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. 'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये पाच लोकांपैकी एका व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो. यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे. त्यामुळे चला जाणून घेऊ तुम्हाला सतत थकवा का जाणवतो आणि हा थकवा रोखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

चुकीचा आहार

सतत थकवा जाणवत असेल तर दुपारच्या जेवणात चुकीचं काही खाणं हे मुख्य कारण असू शकतं. रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही पोषक तत्व नसलेल्या पदार्थांचं सेवन करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रिपोर्ट्सनुसार, जास्तीत जास्त लोक एनर्जीसाठी शुगर असलेल्या पदार्थांचं जास्त सेवन करतात. त्यासोबतच अनेक लोक बिझी असल्या कारणाने नाश्ता करत नाहीत. अशात ते व्हाइट ब्रेड किंवा कुरकुरे खातात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.

एक्सरसाइज न करणे

जास्तीत जास्त लोक टीव्ही बघत बसतात आणि एक्सरसाइज करत नाहीत. सर्वांनाच माहीत आहे की, लाइफस्टाईलमध्ये मोबाइल-टीव्हीमुळे फिजिकल अ‍ॅक्टिविटी कमी होते. हेच कारण आहे की, तुम्हाला अ‍ॅक्टिव राहण्याऐवजी जास्त थकवा जाणवतो.

कॅफीनचं जास्त सेवन

फार जास्त कॅफीनचं सेवन केल्यानेही तुम्हालाही थकवा जाणवू शकतो. आजकाल लोक त्यांचा थकवा दूर करण्यासाठी कॉफी किंवा चहाचं सेवन जास्त प्रमाणात करतात. पण हे नुकसानकारक आहे. अशात प्रयत्न करा की, कमी प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात कॅफीनचं सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य