शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावर सूज असू शकते या गंभीर आजारांचा संकेत, दुर्लक्ष कराल तर होईल पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:36 IST

Health Tips : अनेकदा शरीरातील सूजेचं कारण इन्फेक्सन नाही तर दुसरं काही असू शकतं. जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याने तुमचे अवयव डॅमेजही होऊ शकतात.

Health Tips : शरीरात सूज असण्याची समस्या वेगवेगळ्या लोकांना असते. ही सूज लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचं मुख्य कारण ठरते. जेव्हा शरीराला असं वाटतं की, बाहेरील एखादा व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर मायक्रोऑर्गॅनिज्म अटॅक करत आहेत तेव्हा शरीर यांना रोखण्यासाठी संबंधित अवयवात सूज निर्माण करतं. ही शरीराची स्वत:ची एक सुरक्षा प्रणाली आहे. पण अनेकदा शरीरातील सूजेचं कारण इन्फेक्सन नाही तर दुसरं काही असू शकतं. जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याने तुमचे अवयव डॅमेजही होऊ शकतात.

किडनी आणि हृदयरोगांचा रूग्णांवर टेस्ट

मनुष्यांआधी अभ्यासकांनी टेस्ट ट्यूब एक्सपरिमेंट केलं, नंतर उंदरांवर टेस्ट केली. जेणेकरून मनुष्यांवर या स्थितीत काय प्रभाव होतो याचा अंदाज घेता यावा. त्यानंतर टेस्ट करण्यासाठी काही मनुष्यांची निवड करण्यात आली. ज्यांना क्रॉनिक किडनी रोग किंवा हृदयरोग असतील अशांची निवड केली गेली. यातून असं आढळून आलं की, ट्रायग्लिसरइड्समुळे होणारी सूज त्यांची किडनी आणि धमण्यांना डॅमेज करते. अभ्यासकांनुसार, रक्तात हाय लिपिड लेव्हल खासकरून ट्रायग्लिरसाइड्समुळे शरीरात घातक सूज येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

रक्तात जास्त ट्रायग्लिसराइड गंभीर

नेचर इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्च जर्मनीच्या सारलॅंड युनिव्हर्सिटीच्या डॉ. टिमो स्पीर आणि त्यांच्या टिमने केला. त्यांनी सांगितले की, रक्तात ट्रायग्लिसराइडचं वाढलेलं प्रमाण तुमच्या शरीरात सूज निर्माण करू शकतं. हे जीवघेणंही ठरू शकतं. रक्तातील ट्रायग्लिसराइड्सला ब्लड फॅट असंही म्हटलं जातं.

सूज आल्याने काय होतो प्रभाव

अभ्यासकांनी दावा केला आहे की, हाय ब्लड फॅट शरीरात सूज निर्माण करू शकतात, ज्यामुळे व्यक्तीच्या अनेक क्रिया प्रभावित होतात. हे इतकं घातक ठरू शकतं की, अनेकदा शरीरातील अवयव किंवा धमण्या पूर्णपणे डॅमेज होतात. व्यक्तीच्या रक्ता जेवढे जास्त फॅट असतील, त्या व्यक्तीचा तेवढ्या लवकर मृत्यूचा धोका वाढतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य