शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सतत थकल्यासारखं जाणवतं का? लगेच खाणं बंद करा या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:53 IST

Health Tips : अनेकदा काही गोष्टींचं सेवन केल्यानेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. चला जाणून घेऊ त्यांबाबत....

Health Tips : असे बरेच लोक असतात ज्यांना सतत थकवा जाणवत असतो. याने आरोग्यासोबतच तुमच्या कामावरही फार वाईट परिणाम पडतो. या समस्येमागे बरीच कारणे असू शकतात जसे की, थकवा, स्ट्रेस, मेडिकल कंडीशन आणि लाइफस्टाईल. अनेकदा काही गोष्टींचं सेवन केल्यानेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. चला जाणून घेऊ त्यांबाबत....

प्रोसेस्ड और फास्ट फूड - प्रोसेस्ड आणि फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि एडेड शुगरचं प्रमाण जास्त असतं. असे पदार्थ खाल्ल्याने शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि अचानक कमी सुद्धा होते. ज्यामुळे तुमची एनर्जी लगेच कमी होते, याच कारणाने तुम्हाला थकवाही जाणवतो.

हाय शुगर फूड - हाय शुगर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात काही वेळासाठी एनर्जी वाढते आणि लगेच कमी होते. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि मग तेवढ्याच वेगाने कमीही होते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

हाय फॅट असलेले फूड - फॅट आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं मानलं जातं. पण जास्त प्रमणात हाय फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने तुम्हाला झोप येते आणि थकवाही जाणवतो. हाय फॅटयुक्त पदार्थ डायजेस्ट करण्यासाठीही जास्त वेळ लागतो. ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे जास्त थकवा जाणवतो.

रिफाइंड धान्य - रिफाइंड धान्य जसे की, पांढरे तांदूळ, पास्ता, व्हाइट ब्रेड इत्यादींमध्ये पोषक तत्व, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण फार कमी असतं. हे खाल्ल्याने तुमची शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि तेवढ्याच वेगाने कमी होते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

एनर्जी ड्रिंक्स -   एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफीनचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला काही वेळासाठी एनर्जी मिळते. सोबतच याचं सेवन केल्याने तुमचा स्लीप पॅटर्नही डिस्टर्ब होतो. याच कारणाने तुम्हाला सतत थकव्याचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य