शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त हिंग आरोग्यासाठी ठरू शकतो नुकसानकारक, चांगल्या हिंगाची ओळख कशी पटवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 11:37 IST

How to Check Adulteration in Hing : हिंग आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त हिंगही मिळू लागला आहे. मग याची ओळख कशी पटवायची? तर यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

How to Check Adulteration in Hing  : कोणत्याही पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी हिंग टाकणं गरजेचं मानलं जातं. चिमुटभर हिंगाचा मोठा प्रभाव बघायला मिळतो. टेस्ट आणि सुगंधासाठी हिंग भाज्यांमध्ये टाकला जातो. पण बाजारात फेक हिंग सुद्धा मिळू लागला आहे. हिंग आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त हिंगही मिळू लागला आहे. मग याची ओळख कशी पटवायची? तर यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

गरम करून बघा

हिंग असली आहे की नकली हे ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे हींग गरम करून बघा. एक चमका हिंग घ्या आणि चमचा मेणबत्तीच्या आगीवर धरा. तुम्ही दोन गोष्टी दिसतील, जर हिंगात कोणतीही भेसळ नसेल तर तो कापूरासारखा जळताना दिसेल. हिंगात भेसळ असेल तर त्यातून काहीच जळताना दिसणार नाही.

हिंगात साबण किंवा दगड 

अनेकदा हिंगात साबण किंवा दगडांची भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी एक चमचा हिंग एक ग्लास पाण्यात मिक्स करा. काही वेळ हिंग ग्लासात तसाच राहू द्या. भेसळयुक्त हिंगातील साबणाचे आणि दगडांचे कण ग्लासमध्ये खाली दिसू लागतात. जर हिंगात भेसळ नसेल तर काहीच दिसणार नाही.

रंगावरून ओळखा

हिंगाचा रंग बघूनही तुम्ही याची ओळख पटवू शकता. चांगल्या हिंगाचा रंग हलका भुरका असतो आणि भेसळयुक्त हिंगाचा रंग वेगळा दिसतो. त्यामुळे रंग पाहूनही तुम्ही हिंग खरेदी करू शकता.

सुगंधावरून ओळखा

हिंगाचा सुगंध डार्क असतो आणि हिंग हाती घेतल्यावर साबणाने हात धुवूनही त्याचा सुगंध जात नाही. तेच भेसळयुक्त हिंगाचा सुगंध हात धुतला की निघून जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य