शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

आपण खाल्लेलं अन्न पोटात पचतंय की सडतंय हे कसं कळेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:46 IST

पोटातील जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठरस स्त्रवतो.

आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं भाग म्हणजे आपलं पोट आहे. पोटातूनच अनेक आजारांची सुरूवात होते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी गरजेचं असतं. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि पोटातील ही तयार झालेली ऊर्जा पुढे ट्रान्सफर होते.

पोटातील जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते. ही एक असी पिशवी आहे ज्यात आपण खाल्लेलं सगळं जातं. यात जास्तीत जास्त ३५० ग्रॅम जेवण बसू शकतं. 

आता जठरात काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जठरात जेव्हा अन्न पोहोचतं. तेव्हा नैसर्गिकपणे यात आग पेटते. याला जठराग्नी म्हणतात. जसेही तुम्ही तोंडात पहिला घास घेता, जठरात अग्नी पेटते. अन्न पचन होईपर्यंत ही अग्नी पेटलेली असते. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

पण जेव्हा तुम्ही जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिता तेव्हा ही अग्नी विझते. अर्थातच ही अग्नी विझली तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही. तुमची पचनक्रियाच थांबते. हे नेहमी लक्षात ठेवा की, अन्न पचताना आपल्या पोटात दोनच क्रिया होतात. एक म्हणजे digestion आणि दुसरी आहे fermentation. fermentation चा अर्थ सडणे असा होतो.

आयुर्वेदानुसार, अग्नीमुळेच अन्न पचन होणार, तेव्हाच त्याचा रस तयार होईल. या रसामुळेच मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हाडे, मल-मूत्र तयार होतील. सर्वात शेवटी तयार होईल विष्ठा. हे तेव्हाच होईल जेव्हा अन्न पचेल. तसं नाही झालं तर वेगवेगळ्या समस्या होतील. जेवणानंतर जर लगेच पाणी प्यायलात तर जठराग्नी पेटणार नाही आणि पोटतील अन्न तसंच सडणार. सडल्यानंतर त्या विषारी पदार्थ तयार होतील.

अन्न पोटात सडल्यावर सर्वात आधी तयार होणारा विषारी पदार्थ म्हणजे यूरिक अ‍ॅसिड. अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सांगता की, मला गुडघेदुखीचा त्रास होतोय, माझे खांदे-कंबर दुखत आहे. तेव्हा डॉक्टरही हेच सांगतात की, युरिक अ‍ॅसिड वाढलंय. युरिक अ‍ॅसिड जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही. त्यामुळे पचनक्रिया चांगली व्हावी यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य