शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन आहात? आजच बदला 'या' सवयी, नाहीतर होतील गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:18 IST

गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो.

Health tips : गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. चव चांगली असली तरी साखर मिश्रीत गोड पदार्थ खाण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल याचं गांभीर्य  कोणालाच नसतं. 

किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचं काम या अवयवांवर अवलंबून असतं. शिवाय शरीरामधील घाण बाहेर टाकण्याचं महत्वाचं कार्य किडनीमार्फत होत असतं. 

तसंच किडनी शरीरातील ऍसिड बाहेर टाकण्याचं काम करते. त्याबरोबरच रक्तातील पाणी आणि मिनरल्सचं संतुलन राखण्याचं महत्वाचं कार्य देखील किडनी करते. त्यामुळेच किडनीच्या संबंधित समस्या निर्माण झाल्यास किंवा किडनी निकामी झाल्यास इतर गंभीर आजारांचा धोका देखील वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी किडनीची समस्या निर्माण होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात, ती कारणे कोणती हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. 

मिठाई तसेच गोड पदार्थ खाणं टाळा - 

खरं तर मिठाई हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय़ असतो.  मात्र, मिठाई खाल्ल्याने आपलं वजन तर वाढतंच शिवाय यामुळे रक्तात यूरिक ऍसिडचं प्रमाण देखील आपोआप वाढतं. मिठाई तसचं बाजारांमध्ये मिळणाऱ्या अन्य गोड पदार्थांमध्ये फ्रुक्टोज आढळतं ज्यामुळे मानवी शरीरात यूरीक ऍसिड वाढतं, असं तज्ञ म्हणतात. 

आपल्या रक्तात युरीक ऍसिडचं प्रमाण वाढल्यास त्याचा नकळतपणे किडनीवर गंभीर परिणाम होवू शकतो. अगदी मूतखडा होण्यापासून ते किडनी निकामी होणं अशा विविध समस्या यामुळे  उद्भवू शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल