शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय, योग्य की चूक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:32 IST

Drinking tea after meals : काही रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, चहा पचन तंत्रासाठी चांगलं असतं. तेच काही रिसर्चनुसार, चहामध्ये असणारं तत्व कॅफीनमुळे आपलं नुकसान होतं.

Drinking tea after meals :  अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे. काही लोक जेवण करतानाही चहा पितात. त्यामुळे चहा हा नेहमीच वादाचाही मुद्दा राहिला आहे. तर काही रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, चहा पचन तंत्रासाठी चांगलं असतं. तेच काही रिसर्चनुसार, चहामध्ये असणारं तत्व कॅफीनमुळे आपलं नुकसान होतं. चला जाणून घेऊ याबाबत जरा सविस्तर... 

पचन तंत्रावर चहाचा प्रभाव

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, काही रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जेवण करताना किंवा जेवण केल्यावर चहा प्यायल्याने पोटात तयार झालेली गॅस बाहेर येण्यास मदत मिळते. ज्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. पण हेही लक्षात ठेवायला हवं की, सगळ्याच प्रकारचा चहा याबाबत फायदेशीर ठरत नाही. ग्रीन टी, हर्बल टी जसे की, आल्याचा चहा ज्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि पोलीफेनॉलचं प्रमाण अधिक असतं. हे चहा आपल्या पचन तंत्रासाठी फार फायदेशीर असतात. 

चहा आपल्या पचन तंत्राला साल्विया, पित्त आणि गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यास मदत करतो. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने हे शक्तीशाली अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरीसारखं काम करतं. ज्याने पचनक्रियेशी संबंधित अनेक कमतरता पूर्ण केल्या जातात.

जेवणानंतर चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान

१) काही रिसर्च हे सांगतात की, चहामध्ये असणारं  फेनोलिक तत्व आपल्या पोटातील आतड्यांच्या आतील भागात आयर्न कॉम्प्लेक्स तयार करून पचनक्रियेत अडचण निर्माण करतं. 

२) असे म्हटले जाते की, जर जेवणासोबत तुम्हला चहा हवा असेल आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला होणारा त्रास टाळला जाईल.

३) आयर्नची कमतरता असलेल्या लोकांनी जेवताना चहा घेऊ नये. असंही आढळलं आहे की, जेवणादरम्यान चहा प्यायल्याने शरीरात कॅटचिनची कमतरता होते. 

४) कॅटलिन चहामध्ये आढळणारं एक तत्त्व आहे. ज्याचा आपल्या अनेक सायकॉलॉजिकल कामात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

५) तुम्हाला जेवणासोबत चहा प्यायचाच असेल तर ग्रीन टी किंवा जिंजर टी घेऊ शकता. कारण याने पचनक्रियेला मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य