शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

'या' अवयवांवरील केस उपटणं पडू शकतं महागात, कधीच करू नका ही चूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:01 IST

Health Tips : अशाप्रकारे केस उपटून काढणे तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते खालीलप्रमाणे TheHealthSite ने दिलेल्या वृत्तानुसार सांगता येईल. 

Health Tips : महिला असो वा पुरूष सगळ्यांच्याच शरीरांवर वेगवेगळ्या ठिकाणी केस येतात. मात्र, महिला आणि पुरूष यांच्यात काही हार्मोन्सच्या वेगळेपणामुळे महिलांना मिशी किंवा दाढी येत नाही. पण तरी सुद्धा काही शरीराच्या काही भागांवर अनावश्यक केस येतात. याने होतं असं की, सौंदर्याचे तीनतेरा वाजतात. अशात हे केस उपटून काढण्याचा प्रयत्न काही लोक करतात. पण अशाप्रकारे केस उपटून काढणे तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते खालीलप्रमाणे TheHealthSite ने दिलेल्या वृत्तानुसार सांगता येईल. 

1) चामखीळ

अनेकदा शरीरावरील चामखिळीवरही एक किंवा दोन केस येतात. पण त्यावरील केस खेचून काढू नये. असं कराल तर तीव्र वेदना होतात सोबतच इन्फेक्शनचाही धोका असतो. तुम्हाला चामखिळीवरील केस काढायचा असेलच तर ट्रीम करा किंवा लेझर हेअर रिड क्शनच्या मदतीने योग्य आणि सुरक्षित पद्धतीने काढा.

2) स्तनांजवळचे

स्तनांजवळ विरळ स्वरूपात केस असणं सामान्य बाब आहे. ते उपटण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. तर ट्विझरने केस उपटल्याने इन्फेक्शन होऊ शकते. विनाकारण २ मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. अगदीच गरज असेल तर स्तनाजवळील केसांना उपटण्याऐवजी ट्रीम करा.

3) भुवया

कपाळावरील आयब्रो हा देखील एक नाजूक भाग आहे. सतत त्या जागेवरील केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सला त्रास होऊ शकतो. ब्युटी पार्लरमध्ये तज्ञांद्वारा भुवयांना शेप देणं सुरक्षित आहे. परंतू स्वतःहून भुवयांजवळील केस उपटू नका. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी